कोरेगाव भीमा व सणसवाडी (ता. शिरूर) येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांत बुधवारी मनोमिलन झाले. स्थानिकांचेच कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. ...
कोरेगाव भीमा येथील वादंगाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील आंबेडकरी चळवळीतील, तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पिंपरी चौकात सकाळपासून जमा झाले. ...
आपटी (ता. भोर) येथील वनजमिनीत लागलेला वणवा विझवताना ७५ टक्के भाजलेले भोर वन विभागाचे कर्मचारी सदाशिव त्रिंबकअप्पा नागठाणे (वय ४५, रा. भोर, मूळ मु. पो. गौर, ता. पूर्णा, जि. परभणी) यांचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मुत्यू झाला. ...
दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस कर्मचारीसंख्या पाहिजे त्यापेक्षा निम्म्याने कमी असल्याने दौंड शहर व ग्रामीण भागातील जवळपास ३५ गावांची सुरक्षाव्यवस्था लक्षात घेता व जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांच्या घटनेने पोलीस दल चांगलेच धास्तावले आहे. ...
समाजविघातक कामे करणारे व गुन्हेगार पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे काळाची गरज असून, पोलिसांना गुन्हेगारांच्या हलचाली समजण्यासाठी सीसीटीव्हीची मदत होते. त्यामुळे नागरिकांनी गावातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, असे आवाहन सहायक पोलीस न ...
नियम ३७७ अंतर्गत बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात, यासाठी यासंबंधीचे विधेयक केंद्र सरकारने तातडीने लोकसभेत व राज्यसभेत सादर करावे, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आज संसदेत केली. ...
आपले शहर केवळ स्मार्ट नसावे, ते वाहतुकीच्या दृष्टीनेदेखील खूपच सुसह्य असले पाहिजे. शहरात अनेकदा गरज नसताना हॉर्नचा वापर केला जातो; मात्र हॉर्न वापरायची गरजच नाही. कदाचित, हे वाचून आश्चर्य वाटेल; पण मी स्वत: ७ वर्षांपासून एकदाही हॉर्न वापरलेला नाही. ह ...
विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे आम्ही स्वागतच करु, असे आश्वासन बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी दिली. ...