गेल्या दोन वर्षांपासून पालिकेच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिल्या. ...
‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनानिमित्त माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे ‘राज’ ठाकरे मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार होते. मात्र ही मुलाखत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. ...
पुणे-कर्जत पॅसेंजर आज (दि. ४) पुन्हा रद्द करण्यात आली आहे. यासाठी मध्य रेल्वेतर्फे मुंबईमधील वाहतूककोंडीचे कारण पुढे करण्यात आले आहे. रेल्वेच्या या भूमिकेवरून प्रवाशांमध्ये मात्र संतापाचे वातावरण आहे. ...
अमरावती येथील बेलोरा विमानतळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्यामुळे या विमानतळाच्या विकासाला गती मिळणार आहे. ...
भीमा येथील हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी आंबेडकरी संघटना, डावे पक्ष व संभाजी ब्रिगेड आणि इतर पुरोगामी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे महाराष्ट्र ठप्प झाल्याचे चित्र होते. अ ...
वढू येथील घटनेची सखोल चौकशी करून त्याच्या मुळाशी असणाºयांवर कडक कारवाई करावी, यावरून झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना सरकारने २५ लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशा मागण्या करतानाच मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन मराठा क ...