स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने स्थळ निर्मिती (प्लेस मेकिंग) उपक्रमांतर्गत बाणेर येथे आकर्षक ‘सायन्स पार्क’ उभारण्यात येणार आहे. या सायन्स पार्कच्या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने तक्रार निवारण समिती स्थापन करावी, अशी मागणी पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने केली आहे. ...
कोरेगाव भीमा येथील घटना व त्यावरून राज्यात पेटलेली दंगल या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या वतीने गुरूवारी पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ सद्भाव व सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली व भजन गायन करण्यात आले. ...
ग्राहकाने कोणतीही वस्तू खरेदी करताना त्या खरेदी केलेल्या मालाच्या पावतीवरील जीएसटी क्रमांक तपासून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शरद कसरेकर यांनी जुन्नर येथे केले. ...
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात थंडीचा पारा वाढल्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्यांबरोबरच हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत. सकाळी व संध्याकाळी दवबिंदूचे चहूकडे सडे पडत आहेत. ...
तीर्थक्षेत्र आळंदी-देवाची (ता. खेड) नगर परिषद हद्दीत उघड्यावर शौच करताना पकडल्यास पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे, असा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली. ...
कार्ला गावचे ग्रामदैवत भैरवनाथमहाराज उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात मावळ तालुका, जिल्हा तसेच कर्नाटक सारख्या परराज्यातील पैलवानानींही हजेरी लावली. ...