खेड तालुक्यातील पश्चिम भागात असणाºया लहानमोठ्या डोंगर व टेकड्यांना वणवा लागत असल्याने या वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात अंत होत असल्याच्या घटना घडत आहेत. ...
केडगाव (ता. दौंड) परिसरातील दोन जैन समाजाच्या महिलांनी आपल्या मृत्यूपश्चात नेत्रदान करून आदर्श घालून दिला आहे. यामध्ये कुसुम शांतीलाल शेलोत (वय ७२, रा. केडगाव ता. दौंड) तसेच कुसुम कांतीलाल सावज (वय ७५, रा. वरवंड, ता. दौंड) यांचा समावेश आहे. ...
जागेच्या कारणावरून महिलेसह चौघांना तलवार, लोखंडी गज, कोयता व दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याच्या आरोपावरून खबालेवस्ती (शहा, ता. इंदापूर) येथील ८ जणांविरुद्ध गुरुवारी (दि. ४) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
उसाच्या मळीपासून तयार होणाºया इथेनॉलपासून डिझेल व पेट्रोल हे पर्याय ठरवू शकतात. १९३१ मध्ये याचा शोध लागूनही ७० वर्षांनंतर इथेनॉलचा १० टक्के वापर डिझेल व पेट्रोलवर केला जात आहे़ अटलबिहारी वाजपेयी यांच्या निर्णयापासून इथेनॉलचा वापर सुरू झाला. ...
पिकअप गाडी पळवून नेताना इतर दुचाकी व चारचाकी वाहनांना धडका देत लोकांना जखमी करण्याचा प्रताप एका दारूड्याने आज (दि.४) दुपारी दीडच्या सुमारास शहरातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाबा चौकात केला. लोकांच्या दुखापतीस व वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ...
पुणेकरांना २१व्या शतकातले सतरावे वरीस डेंगीच्या बाधेचे गेले. या वर्षांत सर्वाधिक ६ हजार ३९० संशयित रुग्ण डेंगीचे आढळले. त्यातही सप्टेंबर ते नोव्हेबंर या कालावधीत ७० टक्के डेंगीची बांधा झालेले संशयित रुग्ण सापडले. ...
माध्यमिक विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळी किरकोळ बाचाबाचीतून एका डोळ्याने अंध असणाºया युवकाच्या दुस-या डोळ्यावर लोखंडी फायटरने मारहाण करून त्याला गंभीर दुखापत करण्याचा प्रकार शेटफळ हवेली येथे रविवारी (दि. ३१) घडला. ...
ग्रामसभांमध्ये लोकांचा सहभाग वाढवून विधायक कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. ...
राज्यात जिथे जिथे महिलाविषयक कामाची गरज आहे अशा भागात स्त्री आधार केंद्राच्या वतीने मुक्ता व्यासपीठ नावाने नवीन व्यासपीठ सुरु करण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलाविषयक कायद्याची माहिती देण्यात येणार आहे. ...