कोणतीही संघटना आंदोलन आनंदाने करीत नाही. सातत्याने आपल्या अडचणी आणि मागण्यांचा पाढा वाचून झाल्यानंतरही त्याची म्हणावी तेवढी शासनदरबारी दखल घेतली जात नाही; त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी नाइलाजास्तव आंदोलन करावे लागते. ...
कोरेगाव भीमा वादाच्या प्रकरणात अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांच्यावर औरंगाबादे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या वादाशी महासंघाचा काहीही संबंध नसून केवळ जातीय तेढ वाढविण्याचे हे षडयंत्र असल्याचा दावा महासंघाकडून करण ...
विक्रीकर व सध्याच्या वस्तू व सेवाकर विभागाचा कणा समजल्या जाणाऱ्या विक्रीकर अधिकाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा प्रश्नावर आतापर्यंत आश्वासनाशिवाय काहीही हाती लागले नाही. त्यामुळे राज्यातील 12 हजार राजपत्रित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे सामूहिक रजा आ ...
कोल्हापूर आगाराची बस (एमएच १४ बीटी ४७८५) ही खंडाळा तालुक्यातील पारगाव गावच्या हद्दीत आली असता चालक भारत तुळशीदास होवाळ (रा. हातकणंगले) यांना झटका आला. त्यामुळे त्यांचा एसटीवरील ताबा सुटला. समोरील गॅसच्या टँकरला एसटी घासताच शेजारी बसलेल्या रमेश वाळके ...