केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (सीबीएसई) सहायक प्राध्यापकपदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (यूजीसी नेट) आता तीनऐवजी ३०० गुणांचे दोनच पेपर घेतले जाणार आहेत. ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठीची वयाची अटही दोन वर्षांनी शिथिल करण्यात आल्याचे ...
इतिहास, भूगोल अशा शालेय अभ्यासक्रमातील विषयांपासून स्पर्धा परीक्षा, संशोधन यासाठी लागणारी माहिती इंटरनेटवर इंग्रजी भाषेमध्ये सहज उपलब्ध होते; मात्र हीच माहिती मराठीतून शोधायची झाल्यास अत्यल्प पर्याय उपलब्ध आहेत; मात्र आता कोणत्याही विषयाचे ज्ञान मराठ ...
पुरंदर विमानतळाला हवाई दलाची शेवटची परवानगी मिळाली आहे. आता भूसंपादनास सुरुवात होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, विमानतळास जमिनी देण्यास स्थानिक बाधित शेतक-यांचा विरोध कायम आहे. आज सकाळी त्यांनी पारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर विमानतळविरोधातील फ ...
वाहन योग्यता तपासणीसाठी शहर आणि परिसरात चार नवीन चाचणी मार्ग (टेस्ट ट्रॅक) उभारण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. छोट्या व हलक्या वाहनांची मोशी (भोसरी) येथे, तर अवजड वाहनांची दिवे घाटात चाचणी होईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांन ...
उंड्री - एनआयबीएम रोडवर आयशर टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने त्याने दोन - तीन गाड्यांना उडविले. एनआयबीएम रोडवर दोराबजी मॉलसमोर हा अपघात चारच्या सुमारास झाला. (एमपी ०९ डीजी १२५३) हा आयशर टेम्पो उंड्रीकडून कोंढवाकडे जात असताना उतारावर टेम्पोचालकाला ब्रे ...
कायद्यानुसार आगारप्रमुखांसह कार्यशाळेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचा-यांकडे परवाना असणे आवश्यक आहे. बसची कामे करताना बस चालविण्याची माहिती असणे आवश्यकच आहे. त्याशिवाय बसमधील तांत्रिक बिघाड संबंधित अधिका-यांना समजणारच नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे हा प ...
संक्रातीनंतर गायब झालेली थंडी अचानक परतल्याने राज्याला पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. वसंत पंचमीच्या ऐन भरात झोंबणारा हा गारवा मुंबई, कोकणासाठी आल्हाददायक असला, तरी उर्वरित महाराष्ट्र मात्र पार गारठून गेला आहे. ...
काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष २६ जानेवारीला राज्यभर संविधान बचाव रॅली काढणार आहेत. त्यास प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडूनही तिरंगा एकता यात्रा काढण्यात येणार आहे. ...
प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना येणाºया अडचणी व प्रवाशांची लक्षात घेऊन पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ह्यरेलसुरक्षा अॅपह्ण तयार केले आहे. त्यामध्ये प्रवाशांना पोलिस स्थानक, रुग्णालयांचे दुरध्वनी क्रमांक, स्थानकावरील नावे व क्रमांक सह ...