मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिल्लीत शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर प्रार्थना केली. ...
एटीएसने ब्रेनवॉशिंग केल्यानंतर ही येरवडा येथील एक १८ वर्षाची तरुणी पुन्हा इसिसच्या संपर्कात आली आहे. सध्या ती काश्मीरमध्ये असून तिच्याकडून घातपात होण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. ...
सुरुवातीला या सेवेला वेळेचे बंधन नाही. या सर्व ठिकाणांहून कितीही वेळ इंटरनेटची सुविधा पुरवली जाईल. स्मार्टफोन तसेच लॅपटॉपवरही ही सुविधा वापरता येईल. नेटवर्कच्या क्षेत्रात असणा-यांना मोबाईलवर पाठवला जाणारा वन टाईम पासवर्ड (ओटीपी) टाकून सोप्या लॉग इन प ...
पुणे शहर व जिल्ह्यातील पोलीस दलातील पाच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना प्रजासत्ताक दिनी गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे़ ...
सूरज कदम हा मागील चार वर्षांपासून अॅमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस या कंपनीत सॉर्टिंग असिस्टंट होता. मागील एक वर्षापासून तो विमानतळावर आलेल्या पार्सलमधून एक-दोन मोबाइल काढून घेत होता. त्याने हे मोबाइल त्याचे नातेवाईक व मित्रांना विकले. तसेच ओएलएक् ...
नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमधून पुणे विभागातील २२ पैकी तब्बल १५ उमेदवारांनी गुरुवारी अर्ज मागे घेतल्याने सात जणांची परिषदेच्या नियामक मंडळावर थेट वर्णी लागली. बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि नागपूरनंतर पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध झाली. कोथरूड ...
आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले वैयक्तिक पदक महाराष्ट्राच्या खाशाबा जाधवांनी जिंकून दिले होते. त्यानंतर आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्याही मल्लाने आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची कामगिरी केली नाही. पुण्यातील मल्लांनी २०२० मध्ये आॅलिम्पिक पदक जिंकून ...