सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील दुरवस्थेविरोधात आंदोलन करणाºया अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ४ कार्यकर्त्यांविरुद्ध विद्यापीठ प्रशासनाने दंगा करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, लोकसेवकास धाक दाखविणे आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे द ...
बा. सी. मर्ढेकर आणि भा. रा. तांबे हे मराठी साहित्यातील श्रेष्ठ कवी आहेत. त्यांची कोणत्याच कवींशी तुलना होऊ शकत नाही. हे मान्य असले तरी मर्ढेकर आणि तांबे यांच्यापलीकडे समीक्षा जात नाही, अशा शब्दातं माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी समीक्षकांना ट ...
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, धामारी, करंदीसह जातेगाव बुद्रुक येथील ४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शिरूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातच अनेक ठिकाणी या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बोगस डॉक्टरांचे द ...
तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोºयातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचे खानापूर गाव असून गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे. ...
थे दौंड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपा शासनाच्या विरोधात शहरातून काढण्यात आलेला मोर्चा शांततेत झाला. या वेळी काँग्रेसच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध करून निवेदन तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना देण्यात आले. ...
जगभरातील विकसित राष्ट्रांमधील शिक्षणपद्धतीचा विचार केला तर भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये कौशल्य-शिक्षण व इनोव्हेशनवर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देऊन चालणार नाही तर त्यांना रोजगारक्षम बनविण्याची जबाबदारी स्वीक ...
नीरा-देवघर धरण (ता.भोर) परिसरात शुक्रवारी (दि. २६) शिंदेवाडी (ता. खंडाळा) मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत. ...
केदारी, वरखडे व नागरे या एकाच कुटुंबातील सदस्यांना कोल्हापूर येथे झालेल्या खासगी बस दुर्घटनेत बसचालकासह १३ जणांना जलसमाधी मिळाली. यातील वरखडे कुटुंबातील वडील आणि दोन मुलींवर मुळा नदी किनारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
ज्या भूमीत साहित्य संमेलन होत आहे तिचे वैशिष्ट्य सांगणाऱ्या अनेक गोष्टी विविध माध्यमांमधून समोर आणल्या जातात. यंदा सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदा नगरीत ९१व्या साहित्य संमेलनाद्वारे ‘मराठी’ अस्मितेचा जागर होणार आहे. ...