पिरंगुट (ता. मुळशी) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने सेना चषक किताब पटकावला. अंतिम फेरीत कौतुकने मुळशीच्या मुन्ना झुंजुरकेचा ५-० असा पराभव केला. कौतुक डाफळेला रोख एक लाख रुपये व मानाची चांदीची गदा जलसंधारण राज्यमं ...
कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील अपघात व प्रदूषणाबाबतची धगधग ही नागरिकांच्या मनात कायम असून वारंवार होणा-या स्फोटाने दहशत दिसून येत आहे. शनिवारी (दि. २७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आॅनर लॅब या कंपनीतील कुलिंग प्लांटला लागलेल्या ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ अध्यापक गटातून मराठी विभागातील प्रा. डॉ. मनोहर जाधव नुकतेच निवडून आले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी विभागप्रमुखांचे प्रतिनिधी म्हणून यापूर्वी अधिसभेवर काम ...
जुन्नर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्नरमधल्या येनेरे तालुक्यातील इंडियन इंग्लिश मीडियम शाळेच्या संचालकानं आदिवासी विद्यार्थिनींशीच अश्लील कृत्य केलं आहे. ...
राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रातील सुमारे ८० हून अधिक संघटनांचे पदाधिकारी तसेच शिक्षक व पदवीधर आमदारांनी एकत्रित येत रविवारी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीची स्थापना केली आहे. ...
उपग्रहाच्या साह्याने दप्तरी नोंद नसलेल्या मिळकती शोधणार, असा गाजावाजा करीत महापालिका प्रशासनाने मिळकत कर विभागासाठी घेतलेल्या जीआयएस यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. किमान १० मिळकती शोधल्या जाऊन त्यातून ३०० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना महा ...
महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केलेल्या अंदाजपत्रकात नियमानुसार मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तीसाठी अपुरी तरतूद दाखवली आहे. नियमामुसार बांधील खर्च वगळता एकूण अंदाजपत्रकाच्या रकमेतील ५ टक्के रक्कम मागासवर्गीयांसाठी व ३ टक्के दिव्यांग व्यक्तीं ...
भरधाव जाणा-या मोटारीवरील नियंत्रण सुटून झालेल्या विचित्र अपघातात एका गॅरेज कामगारासह दोघांचा मृत्यु झाला़ हा अपघात मालधक्का चौकातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर भवनाशेजारील रस्त्यावर शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. ...