आगामी अर्थसंकल्पात सरकारला बाजारपेठेचे गडद आसमंत प्रकाशमान करणारा अर्थसंकल्प मांडावा लागेल, असे मत अर्थ विषयाचे अभ्यासक चंद्रशेखर चितळे यांनी व्यक्त केले. ...
शहरात अंमली पदार्थांची विक्री करणा-या आरती मिसाळ टोळीतील ९ जणांवर पुणे पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा)अंतर्गत कारवाई केली आहे. ...
सुस्मिता चक्रवर्ती आणि संदीप भट्टाचारीजी यांच्या आश्वासक गायनातून रसिकांनी कोलकाताच्या युवा कलाकारांची बहारदार मैफल अनुभवली. गानवर्धन आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉमिंग आर्टस, मुंबईतर्फे आयोजित मैैफिलीतील समृद्ध गायकीचा आस्वाद पुणेकरांनी घेतला. ...
सेवानिवृत्त झाल्यावर अभियंत्यांनी पायाभूत सुविधांप्रमाणे सामाजिक बांधणीतही योगदान द्यायला हवे’, असे प्रतिपादन राज्याच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांनी केले. ...
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने पंतप्रधान रॅलीमध्ये पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे यास भारतातून एअर फोर्स विंगमध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक मिळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ...
मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) आणि मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिकेच्या सभागृहात व्याख्यानमाला. ...
राज्यातील कृषि विकास योजनांसह कृषि विभागाच्या कामकाजाचा आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पुण्यात बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या. ...
निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असतानाही अपंग कल्याण निधी अंतर्गत २०१६-१७ मधील असणारा अखर्चित निधी मुदतीपूर्वीच जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा आदेश दिला आहे, तो निर्णय चुकीचा आहे, असा आरोप प्रहार अपंग क्रांती संघटनेने केला आहे. ...