काश्मिरमधील एका तरूणीने हटके मार्ग पत्करला, तो व्यवसायाचा! वर्षभरातच तिच्या व्यवसायाने यशस्वी भरारी घेतल्याने तिच्याकडे पाहून इतर तरूणींच्या आशाही पल्लवित झाल्या असून, ती तरूणींची ‘रोल मॉडेल’ बनली आहे. ...
नगर-कल्याण महामार्गावरील ओतूरजवळील कोळमाथा येथे रविवारी रात्री ८ वाजता बिबट मादीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ती जबर जखमी झाली, अशी माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. रघतवान यांनी दिली. ...
वेब पोर्टलच्या माध्यमातून आपल्या अभिरुचीसाठी नेमकी वाट चोखाळता येणे शक्य झाले आहे. ‘जस्ट राईट सिनेमा’ या वेब पोर्टलने मदतीचा हात पुढे केला आहे. लहान मुलांशी संबंधित साहित्य लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. ...
बडोदा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनामधील ग्रंथप्रदर्शनाला प्रकाशकांनी दिलेल्या कमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रकाशकांना बडोदा येथे जाऊन पुस्तक विक्री करणे शक्य होणार नाही, अशा प्रकाशकांना अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने मदतीचा हात दिला आहे. ...
अंदर मावळातील अतिदुर्गम भागातील कळकराई (सावळा) या गावात मागील आठ महिन्यांपासून विजेची एक लाईन बंद आहे तर दुसरी लाईन वरील वीज ग्राहकांना कमी लाईट असल्याने अर्धे गाव अंधारात बुडाले आहे. ...
पिरंगुट (ता. मुळशी) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने सेना चषक किताब पटकावला. अंतिम फेरीत कौतुकने मुळशीच्या मुन्ना झुंजुरकेचा ५-० असा पराभव केला. ...
महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचे आयोजन बारामती येथील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. ...
परिस्थिती आणि संघर्ष हे समीकरण सोबतीला असताना केलेले लेखन रसिकांना अस्वस्थतेतूनही नवीन ऊर्जा मिळवून देते, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. ...