सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील दुरावस्थेविरोधात आंदोलन करणाºया अभविपच्या ४ विद्यार्थ्यांविरूध्द विद्यापीठ प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत यासह आरोग्य केंद्रातील दुरावस्था दूर कराव्यात आदी मागण्यां ...
पिंपरी-चिंचवड शहरातील कंजारभाट जात पंचायत व समाजकंटकांविरुद्ध पुढे कोणतीच कारवाई केली नाही. या प्रकरणाची चौकशी करावी, तरी उपरोक्त प्रकरणी तातडीने संबंधित जात पंचायत व समाजकंटकांविरुद्ध कारवाई करावी ...
लोकदेव श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र कोडीत (ता. पुरंदर) येथील भक्त तुळाजीबुवा मंदिरापासून श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील विवाह सोहळ्यासाठी आज माघ शु. चतुर्दशी मंगळवारी (दि. ३०) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शाही दिमाखात प्रस्थ ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या गडकोटातील फिरत्या गुप्त दानपेटीत पुन्हा जुन्या एक हजारांच्या सहा व पाचशेच्या चोवीस नोटा आढळून आल्या आहेत. एवढेच नव्हे, तर लहान मुलांच्या खेळण्यातील (बोगस) दोन हजार रुपये नोटांचा व पन्नास रुपये नोटांचा प्रत् ...
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या आढले बुद्रुक ग्रामपंचायतीचा निकिता नितीन घोटकुले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावाचा कायापालट होण्यास वेग आला. गावातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करुन दिला. त्याचबरोबर गावांत दारुबंदी करण्या ...
नीरा : गुळुंचे (ता.पुरंदर) येथील सरकारी गायरान जागा गट क्रमांक दोनच्या हद्दनिश्चितीचे भिजत घोंगडे अखेर मार्गी लागले. लोकमतचे वृत्त तसेच उमाजी नाईक ट्रस्टच्या पाठपुराव्याने अखेर सोमवारी (दि. २९) मोजणी अधिकाºयांनी या गटाची हद्द निश्चित केली. मात्र या ह ...
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने आजच्या एकाच दिवसात १० हजार ११ टन उसाचे गाळप करून १२ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. १२.०२ साखरउतारा मिळवत एका दिवसात उच्चांकी गाळप करण्याचा नवा इतिहास घडवला. ...
कृषी माल पिकवूनही शेतकरी कायमच मागास कसा ? हा नेहमीचाच प्रश्न झाला आहे. कृषी क्षेत्राला जितके द्यायला हवे तितके अजूनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे केंद्रीय अंदाजपत्रकातून कृषी क्षेत्राला बाहेर काढण्याची गरज आहे. ...
जगद्गुरू श्री संत तुकोबारायांना गुरूंचा उपदेश, साक्षात्कार, अनुग्रह झाला तो माघ शुद्ध दशमी या तिथीला. या माघ शुद्ध दशमीच्या तिथीला वारकरी सांप्रदायात अनन्य साधारण असे महत्व असून ...
कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले असून, नवीन गावरान कांदाही मोठया प्रमाणावर बाजारपेठेत आला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव मागील आठवड्यापासून घसरण्यास सुरुवात झाली आहे ...