गेनबिटकॉईन मधील फसवणुकीची व्यापी लक्षात घेऊन सायबर सेलकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे़. या विशेष तपास पथकाने अमित भारद्वाजच्या भारतात पाच कंपन्या असल्याचे निष्पन्न केले आहे़. ...
छत्रपती संभाजी महाराजांचा साहित्यिक, संस्कृत पंडित तसेच रयतेला समतेचा, स्वातंत्र्याचा व न्यायाचा मार्ग दाखविणारे समाजसुधारक शिक्षक म्हणून गाैरव हाेणे अावश्यक असल्याने त्यांचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्याची मागणी सकल मराठी समाजाकडून करण्यात अाली अाहे ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आम्ही पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेवून, उत्कृष्ट गुणांसह पदव्या संपादित केल्या आहेत. नेट/सेट/पीएच.डी आदी उच्च शिक्षण घेवूनही आम्हाला शिपायांइतकाही पगार मिळत नाही. ...
महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावणे, हातातून मोबाईल हिसकावून पळून जाणे, दुचाकीमधले पेट्रोल चोरणे या गोष्टी शहरात सातत्याने घडत असताना आता या नव्या चोरीच्या प्रकाराने नागरिकांची झोप उडवली आहे. ...
थ्री डी तारांगणाच्या माध्यमातून ग्रह-ताऱ्यांची माहिती मिळवणे अाता शक्य हाेणार आहे. पुण्यात थ्री डी व्हिज्युलायझेशन डिजिटल तंत्रज्ञानावर अाधारित तारांगण उभारण्यात अाले अाहे. ...
अनेकदा पुणे,मुंबई यांसारख्या इतर अनेक मोठ्या शहरांमधून येणाऱ्या गिर्यारोहक, पर्यटक यांना आपण ज्या परिसरात जातो त्याची माहिती नसते. ती त्यांनी घेणे आवश्यक असून वन्यजीव, त्यांच्या जिवाला धोका यावर आपत्ती येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. ...