हिंदू मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी दृश्ये चित्रपटात असल्याचे कारण देत आवामी विकास पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लग्न मुबारक चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. ...
दोन मुत्रपिंडांपैकी एक मुत्रपिंड निश्चित जागेवर (एक्टोपिक) नाही. तर दुसरे मुत्रपिंड निकामी झाले होते. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे मुत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. ...
केंद्र शासनाने कुटुंब कल्याण केंद्र चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे अनुदान रद्द केल्याने या संस्थांमधील कर्मचाऱ्यांवर बेराेजगारीची कुऱ्हाड काेसळली अाहे. ...
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि रायगड पोलिसांनी खालापूर येथील हॉटेल लिला इन येथे केलेल्या संयुक्त कारवाईत आयपीएल मॅचेसवर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना पकडले़. ...
आपले म्हणणे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकारांनी आपल्या स्वाक्षरीचे पत्रही दिले. यानंतरही शासनाकडून या निर्णयात कोणताही बदल करण्यात न आल्याने ६८ कलाकारांनी पुरस्कार सोहळयावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
दुधाला 27 रुपये प्रतिलिटर भाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून राज्यात अांदाेलन करण्यात येत अाहे. पुण्यात नागरिकांना शेतकऱ्यांकडून माेफत दूध वाटण्यात अाले. ...
ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रे मिळत नसल्याने तसेच शासकीय योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या खुर्चीची आरती करत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. ...