लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
टंचाईग्रस्त भागांना त्वरित पाणीपुरवठा करा - विश्वास देवकाते   - Marathi News |  Provide immediate water supply to scarcity-affected areas - Trust devoted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टंचाईग्रस्त भागांना त्वरित पाणीपुरवठा करा - विश्वास देवकाते  

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील परिस्थितीचा अभ्यास करून ज्या गावांना पाण्याची टंचाई आहे; त्यांना त्वरित पाणीपुरवठा करण्यात यावा. तसेच टंचाई दूर करण्यासाठी गेल्या वर्षातील आणि या वर्षी आलेले सर्व प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ...

पिवळे कलिंगड खातेय भाव! पुरंदर तालुक्यातील पहिलाच प्रयोग - Marathi News | agriculture First experiment in Purandar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिवळे कलिंगड खातेय भाव! पुरंदर तालुक्यातील पहिलाच प्रयोग

शेतीला आधुनिक तंत्राची जोड दिली तर शेती फायदेशीर होते. पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथील उच्चशिक्षित प्रियंका मेमाणे यांनी आधुनिक तंत्राची जोड देऊन आधुनिक शेतीचा प्रयत्न केला आहे. मेमाणे कुटुंबीयांनी पारगाव मेमाणे येथे अक्षरश: माळरानावर दहा एकर ...

नगरपालिका निवडणुकीचे पडघम, अध्यक्षपद महिलेसाठी राखीव - Marathi News | Nagarpalika elections fall, preserved for women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरपालिका निवडणुकीचे पडघम, अध्यक्षपद महिलेसाठी राखीव

भोर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजले असून, निवडणूक आयोगाने पूर्वीच्या ४ ऐवजी २ प्रभाग करून प्रभाग रचना केली आहे. याची आरक्षण सोडतही काढण्यात आली आहे. यामुळे आता निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी काँग ...

व्यंगचित्रकलेची साक्षरता वाढीस लागावी - चारु हास पंडित - Marathi News |  To increase the literacy of cartoon characters - Charu Haas Pundit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यंगचित्रकलेची साक्षरता वाढीस लागावी - चारु हास पंडित

व्यंगचित्रकलेबाबतची कलाप्रेमींची साक्षरता हाही महतत्वाचा मुद्दा ठरतो. समाजात चित्रपट, साहित्य, नृत्य, गायन यांबाबत सजगता निर्माण झाली आहे; मात्र अद्याप चित्रसाक्षरता निर्माण झालेली नाही. चित्रकलेच्या तुलनेत व्यंगचित्रकलेची साक्षरता अजिबातच रुजलेली ना ...

बाजार समितीच्या आवारात आग, १२ गाळे जळून खाक - Marathi News | Market Committee premises fire, 12 villages burnt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाजार समितीच्या आवारात आग, १२ गाळे जळून खाक

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील ओम नम: शिवाय फ्रूट पॅकेजिंग या दुकानात आणि गोडाऊनला आग लागल्याने १२ गाळ्यांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. कोरोगेटेड बॉक्स आणि फळे सुरक्षित नेण्यासाठी कागदी कात्रण तयार करण्याचे काम या गोडावूनमध्ये चालत ...

आमदार भरणेंबद्दल अपशब्दप्रकरणी गुन्हा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक - Marathi News |  Offender's offense for filing felony offense, NCP office bearer, activist aggressive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार भरणेंबद्दल अपशब्दप्रकरणी गुन्हा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

आमदार दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून एकाविरुद्ध काल (दि. ३) इंदापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ...

कोट्यवधीचा निधी गेला परत, जेजुरी नगरपालिका - Marathi News |  Crores of funds went back, Jejuri municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोट्यवधीचा निधी गेला परत, जेजुरी नगरपालिका

जेजुरी नगरपालिकेने शासनाकडून आलेल्या विविध योजनांसाठी अनुदान व विशेष निधी न वापरल्याने सुमारे २ कोटी ३७ लाख ९७ हजार ७०२ रुपये माघारी गेले. पुरंदर तालुका भाजपच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रतीक झगडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...

कृषी पर्यटनाला चालना देणार - सुरेश गोरे - Marathi News |  Agricultural tourism will be driven - Suresh Gore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषी पर्यटनाला चालना देणार - सुरेश गोरे

खेड तालुक्यात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी पीक पद्धतीत बदल करून आधुनिकतेची जोड मिळाली तर सकारात्मक भूमिका शेतकरीच बदलू शकतो, असे मत आमदार सुरेश गोरे यांनी व्यक्त केले. ...

कला केंद्राच्या संचालिकेचा मुलगा यूपीएससी उत्तीर्ण - Marathi News | Kala Kendra's son's son passed the UPSC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कला केंद्राच्या संचालिकेचा मुलगा यूपीएससी उत्तीर्ण

कला केंद्राच्या संचालिकेचा मुलगा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे दौैंड तालुक्यात वाखारी (चौफुला) येथील न्यू अंबिका कला केंद्रात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ...