दर वर्षी 6 मे राेजी जागतिक हास्यदिन साजरा केला जाताे. सध्याच्या धकाधकीच्या अायुष्यात हसणे अापण कुठेतरी हरवून बसलाे अाहाेत. त्यामुळे हास्याचे अापल्या अायुष्यातील महत्त्व काय हे अापण एकदा जाणून घेऊयात. ...
शेतकऱ्यांची उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी या निर्णयामुळे पहिले पाऊल पडले आहे. जगातील शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होईल. ...
एफटीअायअायच्या तीन लघुपटांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात अाले. मन्डे, हॅपी बर्थडे अाणि भर दुपारी या लघुपटांना पुरस्कार प्रदान करण्यात अाला. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने माजी महापौर बहल यांच्याकडे विरोधीपक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती. ...
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक शाखेकडून विशेश माेहिमेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. यात विविध नियम माेडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन 76 लाखांहून अधिक दंड वसून करण्यात अाला. ...
जमीन खरेदी प्रकरणी खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल एसीबीने न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे खडसेंचा मंत्रिमंडळातील पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...