शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाºया जिल्ह्यातील अशा शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्रथम कारणे दाखवा नोटिसा देण्यात येणार असून, त्यानंतर मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण ...
इंदापूर विधानसभेची निवडणूक आपण लढविणार आहोत. आपल्या उमेदवारीची काळजी काँग्रेस पक्ष घेईल, असे वक्तव्य आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत केले. ...
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील सामाजिक सलोखा बिघडवून गावातील वातावरण जाणिवपूर्वक दूषित करण्याचा बाहेरची शक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येथील विस्कटलेली सामाजिक वीण पुन्हा जपण्यासाठी दोन्ही समाजांमध्ये परस्परसंवाद आवश्यक आहे. दोन्ही घटकांनी सकारात् ...
कसलाही आधार नसलेल्या विधवेस मदत करीत असल्याचे भासवत लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिची जमीन जबरदस्तीने विकावयास लावून ते पैसे लाटले. ते मागितल्यानंतर त्या विधवेस मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याच्या आरोपावरून त ...
एजंटने मूळ मालकाकडून चारचाकी गाडी घेऊन त्याचा व्यवहार दुसऱ्याबरोबर केला. त्याच्याकडून वेळोवेळी रोखीने, हस्ते-परहस्ते ३ लाख ६५ हजार रुपये अकाउंटवर ट्रान्सफर करून घेऊन, बेअरर चेक घेऊन नर्सरी व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार इनामदारवस्ती, कोरेगावमूळ ...
आळंदी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली असल्याने पाणी दूषित झाले आहे. ...
हास्ययोगामुळे शारीरिक व मानसिक आजारांपासून अनेकांना दिलासा मिळाला आहे. केवळ ज्येष्ठ नागरिकच नाही, तर शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी, विविध नामांकित कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी यांच्यासाठी हास्ययोगाच्या कार्यशाळा घेतल्या जात आहेत. त्यामुळे तर ...
उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याने कारवाई करू नये यासाठी 8 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री पावणे अकरा वाजता सापळा रचून पोलीस शिपायास पकडले. ...