लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘आकृती’मध्ये तांत्रिक गुणवत्तेचा आविष्कार; डीआरडीओतर्फे संरक्षण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन - Marathi News | The technological quality invention in 'Aakruti'; Demonstration of protection technology by DRDO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आकृती’मध्ये तांत्रिक गुणवत्तेचा आविष्कार; डीआरडीओतर्फे संरक्षण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन

पुण्यातील एआयटी येथे इंजिनिअरिंग अँड टेक्निकल बोर्डातर्फे आयोजिण्यात आलेला तांत्रिक महोत्सव उत्साहात पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांनी तसेच डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी सादर केलेले विविध प्रकल्प या महोत्सवाचे आकर्षण ठरले. ...

चित्रीकरण लवकर पूर्ण करा; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नागराज मंजूळे यांना सूचना - Marathi News | Complete the shooting early; Notice to Nagraj Manjule from Savitribai Phule Pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चित्रीकरण लवकर पूर्ण करा; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नागराज मंजूळे यांना सूचना

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील मैदानाच्या काही भागांवर काही महिन्यांपासून सुरू असलेले चित्रीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिग्दर्शक नागराज मंजूळे यांना देण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  ...

पुण्यातून उलगडणार अंतरिक्षाचे गुपीत...!; इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल स्पेस सायन्सची उभारणी - Marathi News | The secret of the space unravelling from Pune ...! Establishment of Institute of Astronomical Space Science | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून उलगडणार अंतरिक्षाचे गुपीत...!; इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल स्पेस सायन्सची उभारणी

उपयोजित विज्ञानासोबत मूलभूत विज्ञानाची जोड त्यांना असणे गरजेचे आहे, ही गरज पूर्ण करण्यासाठी  इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल स्पेस सायन्स (आयएएसएस) या संस्थेची पुण्यातील मुकुंद नगर येथे उभारणी करण्यात आली आहे. ...

आत्मघातकी बॉम्बर असल्याचे वाचून धक्काच बसला- सादिया - Marathi News | Sadly, reading was a suicide bomber- Saadia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आत्मघातकी बॉम्बर असल्याचे वाचून धक्काच बसला- सादिया

आपण आत्मघातकी बॉम्बर असल्याची बातमी वाचल्याने धक्काच बसला. तपास यंत्रणांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी मला आईकडे सुपुर्द केल्याचे सादियाने सांगितले. ...

संभाजी भिडे, एकबोटेंना सरकारचे पाठबळ - कवाडे - Marathi News | Sambhaji Bhide, Ekbotenna Government's support - Kawade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संभाजी भिडे, एकबोटेंना सरकारचे पाठबळ - कवाडे

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी हजारो नि:शस्त्र जनतेवर हल्ला करणा-या हल्लेखोरांना अटक न करता, ३ जानेवारीच्या बंदमध्ये सहभागी दलित, बौद्ध तरुण-तरुणींना कोंबींग आॅपरेशन करून सरकार अटक करीत आहे. ...

दररोज एका बलात्काराची नोंद, समाजमाध्यमांतील बदनामीच्या तक्रारींमध्ये पाचपट वाढ - Marathi News | Everyday a rape is reported, there is a fivefold increase in defamatory complaints in the media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दररोज एका बलात्काराची नोंद, समाजमाध्यमांतील बदनामीच्या तक्रारींमध्ये पाचपट वाढ

शहरात दररोज एका अल्पवयीन मुलीवर अथवा महिलेवर बलात्कार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

शहरातील एटीएममध्ये खडखडाट - Marathi News | Rocks at the city's ATM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील एटीएममध्ये खडखडाट

शंभर, पाचशे रुपयांच्या नोटांची टंचाई, तर काही ठिकाणी एर्रर, नादुरुस्त झालेल्या एटीएम मशिन यामुळे भोसरी परिसरातील बहुसंख्य एटीएम निरुपयोगी ठरत आहेत. ...

कांदा उत्पादकांना मिळाला दिलासा - Marathi News | Resolve onion growers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदा उत्पादकांना मिळाला दिलासा

पंधरा दिवसांपूर्वी कांद्याचे बाजारभाव कडाडले होते. जास्त भावामुळे शेतक-यांनी कच्चा कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीस आणल्याने बाजारभाव ढासळले. ...

कर्नल यांच्या पार्थिवावर अंत्यविधी, बेवारस असल्याने मृतदेह तीन दिवस ससून रुग्णालयात - Marathi News | Colonel's funeral is a funeral, as the body is dead, for three days at the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नल यांच्या पार्थिवावर अंत्यविधी, बेवारस असल्याने मृतदेह तीन दिवस ससून रुग्णालयात

भारतीय सैन्य दलात कर्नल म्हणून काम केलेल्या आणि उतारवयात कुटुंबीयांची साथ न मिळालेल्या रवींद्रकुमार बाली (वय ६४) यांना आयुष्याची संध्याकाळ कॅम्प परिसरातील एका पदपथावर घालवावी लागली. ...