यशोदीप पब्लिकेशन्सतर्फे उपशिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी लिहिलेल्या ‘माणसापरास’ आणि ‘परीक्षा : एक आनंददायी अनुभव’ या पुस्तकांचे प्रकाशन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि म्हमाणे यांच्या हस्ते झाले. ...
कोरेगाव पार्क परिसरात गेल्या काही वर्षात सुरू झालेल्या ‘पब कल्चर’ चा नागरिकांना फार मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीपासून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवात सुरुवातीच्या सत्रात स्थानिक कलाकारांचे नृत्य व गायन सादर करण्यात आले. ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या औद्योगिक विकास नागरी सहकारी पतसंस्थेला मंचाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर पतसंस्थेच्या अध्यक्षाला पाच दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...
पार्किंग पॉलिसीअंतर्गत वाहनतळासाठी सूचवलेले दर म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी पुणेकरांवर लादत असलेला जिझिया करच आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. ...
अंधत्व ही आमची अडचण नसून, डोळस समाजाचे अंधत्व हा मुख्य अडथळा आहे. अंधत्वावर मात करीत अंध व अपंगांसाठी संगणक शिक्षण देऊन सक्षमीकरणाचे काम करणारे राहुल देशमुख यांनी व्यक्त केले. ...