दुचाकीवरुन पडून जबर मार लागल्यामुळे एका 15 वर्षीय मुलाला ब्रेन डेड घाेषित करण्यात अाले. अवयवदानाबाबत त्याच्या नातेवाईकांचे समुपदेशन केल्याने चार जणांना जीवनदान मिळाले अाहे. ...
पुण्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शहराध्यक्ष नसल्याने पक्षाचा कारभार अधांतरी सुरु असल्याचे मत काही कार्यकर्ते व्यक्त करतात. आगामी निवडणुकीसाठी योग्य, चाणाक्ष आणि सुसंस्कृत शहराध्यक्षाच्या प्रतीक्षेत कार्यकर्ते आहेत. ...
बीअारटी मार्गातील बसस्टाॅपचे उघडे राहणारे दरवाजे दुरुस्त करण्याचे काम पीएमपीकडून हाती घेण्यात अाले अाहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार अाहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने, अाज विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात हाेणारे एम काॅमचे दाेन पेपर पुढे ढकलण्यात अाले अाहेत. ...
चिंचोली येथील पाहुण्यांकडे पायी चाललेल्या एका महिलेच्या गळयातील सात तोळयांचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावत पोबारा केला. ...