घोडेगावजवळील चिंचोली कोकण्यांची येथे दोन घरांमध्ये पहाटे चारच्या दरम्यान घरफोड्या झाल्या असून येथून ४५ तोळे सोने व पन्नास हजार रुपये रोख असा ऐवज चोरीस गेला आहे. याच रात्री साडेअकराच्या सुमारास दोन व्यक्तींकडून बळजबरीने गळ्यातील सोनाच्या चेन काढून घेण ...
पिण्यासाठी पाणी न दिल्याच्या कारणावरून कामगारावर धारधार हत्यारांनी वार करून गंभीर जखमी करणाऱ्या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ...
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे; मात्र पुणे जिल्ह्यातील दुसºया फेरीची लॉटरी पद्धतीने सोडत १३ मेनंतरच निघू शकेल. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दुसºया फेरीच्या प्रवेशा ...
देशात धर्माच्या नावाखाली उपद्रवाचे वातावरण आहे, घटनेत सर्व धर्मांना समान न्याय आहे. मात्र, सध्या प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नसल्याची खंत माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केली. राजकीय दबाव येणे हा कामाचाच भाग आहे. ...
मानसिक आजारी व्यक्तींच्या पालकांनी एकत्रित येऊन पावले उचलण्याची गरज आहे. ‘मीच का?’ ऐवजी ‘मी का नाही?’ असा दृष्टिकोन ठेवल्यास सामाजिक चित्र बदलेल, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले. ...
मंदिरातील दानपेट्या व मोटार सायकली चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून पकडले. या टोळीकडून ४ लाख रुपये किंमतीच्या ११ मोटर सायकली व मंदिरातील चोरीतील ५ हजार रुपये हस्तगत करण्यात आली. त्यांच्याकडून मोटारसायकल व मंदिरातील दानपेट ...
पती सांभाळ करीत नसल्याने वडिलांच्या घरीच राहून मोलमजुरी करून कसाबसा ती आपल्या दोन मुलांचा उदरनिर्वाह करीत होती. ते करणाऱ्या आईच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य असताना छोट्या मुलाला थॅलेसेमिया या दुर्धर आजाराने ग्रासले. ...
वालचंदनगर येथील भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमी स्कूलमधील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील विद्यार्थिनी मंगळावरील मोहीम व वातावरणाची माहिती विविध प्रयोगांतून देणार आहेत. ...
उन्हाळा सुरू झाल्यानंतर दुधापासून तयार होणाऱ्या उपपदार्थांना मागणी वाढली आहे. मात्र, तरीदेखील तसेच शासनाने जाहीर केलेला दुधाचा २७ रुपये हमीभाव न देणाºया संघावर, व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशारा देऊनही खासगी दूधसंस्था मनमानी करीत आहेत. दुधाला प्रत ...