लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
‘शिक्षण व्यवस्थेतील वाढते धोके’ या विषयावर येत्या १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी पुण्यात राज्यस्तरीय विचारवेध संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. ...
अगोदरच संकटात सापडलेली महिला आणखी संकटाच्या गर्तेत अडकू लागली असताना, पंजाबी वेल्फेअर असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमत कार्यालयास भेट देऊन महिलेची माहिती घेतली. तिला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. ...
फिर्यादी खेमचंद भोजवानी व त्यांच्या भागीदाराची ६ कोटी ९२ लाख रूपयाची आर्थिक फसवणूक केली. या आरोपाची फिर्याद भोजवानी यांनी सांगवी पोलिसांकडे केली आहे. ...
पुणे शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून किमान तापमानात घट होत होती़ रविवारी १३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़ त्यात सोमवारी आणखी घट होऊन राज्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. ...
सोळा महिन्यांपासून रखडलेले वेतन त्वरित मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करूनही मार्ग निघत नसल्यामुळे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांनी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. ...
नदीला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी ‘आपली संस्कृती, आपली नदी’ हा अभिनव उपक्रम जीवित नदी या संस्थेतर्फे सुरू करण्यात आला आहे. आता कीर्तनाच्या माध्यमातून नदीची संस्कृती उलगडणार आहे. ...
वडकी (ता. हवेली) गावाच्या हद्दीत असलेल्या एका गोडावूनचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७ लाख रुपयांच्या वेगवेगळ्या क्षमतेच्या १३४ विद्युत मोटारी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...