लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महापालिकेच्या मिळकतकर विभागाने महिनाभर बँड वाजवून १६ कोटी १९ लाख रुपयांच्या मिळकतकराची वसुली केली. त्यासाठी महिनाभरात ३ हजार २० मिळकतींना त्यांना भेट द्यावी लागली. अलीकडेच महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधूनही ५ कोटी ७२ लाख रुपये वसूल करण्यात आ ...
महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील हत्तींना पोहण्यासाठी स्वतंत्र स्विमिंग पूल (तलाव) बांधण्याचा प्रस्ताव नुकत्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झाला असून, यासाठी तब्बल ३० लाख ५९ हजार रुपयांची तरतूददेखील करण्यात आली आह ...
ठेवीदारांची फसवणुक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना अटक करण्याची पोलिसांना परवानगी दिली आहे. त्यानुसार पुणे पोलिसांनी डीएसके दाम्पत्याच्या शोधासाठी चार पथके तयार केली आहेत. ...
कामशेत येथे दोन वैद्यकीय व्यावसायिक यांच्यात व्यावसायिक वादातून डॉक्टरला झालेल्या मारहाण प्रकरणी एका डॉक्टर सह चार जन व इतर अनोळखी तीन ते पाच जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी डॉ. एकनाथ गोपाळघरे यांनी फिर्याद दिली आहे. ...
संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात गुरुवारी एका सोळा वर्षाच्या शाळकरी मुलावर लोखंडी कोयत्याने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी चाकण येथील आठ तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
चित्रपटक्षेत्राशी थेट संबंध नसतानाही चित्रपटनिर्मिती प्रक्रियेत तंत्रज्ञानातील योगदानाकरिता आॅस्कर पुरस्कार मिळाला, हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय क्षण आहे. या पुरस्काराने जबाबदारी अधिक वाढली आहे. सध्या वेगळ्या कामावर लक्ष्य केंद्रित केले असू ...
पुण्यातील प्रख्यात बिल्डर डी.एस.कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांची अटकपूर्व जामिनासाठीची सगळी धडपड आता संपुष्टात आली असून त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. ...
अमेरिकेत राहणा-या मुलीने पुण्यातील आपल्या आईची काळजी घेण्यासाठी केअरटेकर नेमली होती. तिला महिना १० हजार रुपये दिले जायचे.पण, ती काम करण्याऐवजी आईलाच त्रास द्यायची. शेवटी आईने आपल्या मुलीला ही बाब कळविली. ...