लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतल्या जाणाºया बारावी परीक्षेच्या प्रवेशपत्रांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. या प्रवेशपत्रांवर केवळ परीक्षेच्या मुख्य केंद्राचाच उल्लेख आहे. ...
शहराच्या जुन्या हद्दीच्या सन २००७ च्या विकास आराखड्याला राज्य सरकारने अखेर आज अंतिमत: मंजुरी दिली. शासनाने सन २०१४ मध्ये महापालिकेकडून काढून घेतलेला हा विकास आराखडा मंजूर करण्यासाठी सरकारनेच ४ वर्षे घेतली. ...
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची तिसरी बैठक शनिवारी मोरवाडी येथील आयुक्तांच्या बंगल्यावर झाली. त्यात शहरात तब्बल तीनशे वायफाय स्पॉट आणि स्मार्ट किआॅस्क निर्माण करण्यात येणार आहेत. ...
शहरात विविध ठिकाणी मोबाइल विक्री, दुरुस्ती दुकानांमध्ये आठवड्यातून एकदा शनिवारी अथवा रविवारी परराज्यात नातेवाइकांना पैसे पाठविण्यासाठी बँकांपेक्षा मनी ट्रान्स्फर केंद्रात मोठ्या रांगा दिसून येत असत. ...
जिल्हा न्यायालयापासून अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामीनासाठी धावाधाव करणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना न्यायालयाने अनेकदा फटकारुनही त्यांना रुबाब कायम होता. ...
उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन काढून घेतल्यानंतर शनिवारी (17 फेब्रुवारी) पहाटे बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. ...