पुणे खंडपीठ ठरावाला ४० वर्षे उलटल्यानंतही पुण्यात खंडपीठ सुरू झाले नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने काकडे यांची भेट घेतली. ...
बैलगाडा मालकांनी राज्य सरकारलाच येत्या १५ तारखेपर्यंत राज्यात बैलगाडा शर्यत सुरू झाली नाहीतर आम्ही बंदी झुगारून खुलेआमपणे सर्व गाडा मालक एकत्र येऊन बैलगाडे घाटामध्ये पळवू असा इशारा दिला होता. ...
आर्थिक गुन्हे शाखेने भावाचे जावई व मुलगी तसेच कंपनीतील महत्वाच्या अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर आता त्यांच्या अन्य नातेवाईकांवर अटकेचा फास आवळला जात आहे़. सध्या त्यांचा शोध घेतला जात असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़. ...
शेलपिंपळगाव/चाकण : शेलपिंपळगाव ( ता.खेड ) येथील शेतकरी कुटुंबातील सोनाली दिनकर पोतले हि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कृषिसेवा परीक्षा २०१७ या परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिची कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातून व जिल्हा परिषदे ...
सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठ या नावाने विद्यापीठ आहे. कृषी परिषदेने हे विद्यापीठ व संलग्न विद्यालये अनधिकृत असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. ...
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये इयत्ता पहिली, आठवी व दहावीची पाठ्यपुस्तके नवीन अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात येत आहेत. इयत्ता दहावीची सर्व पुस्तके विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करण्यात आली आहेत. ...
तपासणीसाठी गेलेल्या एका अधिकाऱ्याला अचानक अँजिओग्राफी करावी लागते. यानंतर सोबत बिलाची रक्कम नसल्याने ही रक्कम भरल्यावरच तुम्हाला डिस्चार्ज दिला जाईल, अशी आडमुठी भूमिका रुग्णालय प्रशासनाकडून घेतल्यावर अधिकाऱ्याला फक्त मनस्ताप सहन करावा लागतो. ...
शेतकऱ्याच्या आत्महत्येचे नक्की कारण आद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात आहे. ...