यंदा चांगले पाऊसमान होणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजानंतर आता आणखी एक सांगावा आला आहे. मान्सून अंदमानमध्ये २३ मेपर्यंत, तर केरळ किनारपट्टीवर २९ मे रोजी धडकणार आहे. ...
येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
जम्मू-काश्मीरमध्ये लष्करातर्फे जवळपास १८ वर्षांनंतर रमजान महिन्यात शस्त्रसंधी करण्यात आली. या काळात दहशतवादाकडे वळलेले तरुण मुख्य प्रवाहात यावेत हा उद्देश आहे. ...
एप्रिल ते जून महिन्यादरम्यान कावळ्यांची प्रजनन प्रक्रिया सुरू असते अर्थात त्यांच्यासाठी हा विणीचा काळ असतो. या काळात कावळ्याची मादी घरटे तयार करून अंडी घालत असते. ...
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्राथमिक शिक्षिकेच्या कुटुंबीयांना दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून ९ टक्के वार्षिक व्याजाने ५५ लाख ९७ हजार ९५० रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ...
आज करिअरचे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. त्यामधून आपला कल जाणून घेऊन उत्तम पर्याय कसा निवडायचा हे विद्यार्थ्यांनी संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर आणि ‘लोकमत’ आयोजित ‘यशाची गुरुकिल्ली’ या कार्यक्रमातून जाणले व सर्वच विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी एक नवा ...