मुख्याधिकारी सचिन पवार यांची बनावट सही करत एका बंगलेधारकाला रेनशेड बांधण्याकरिता ना हरकत दाखला देणार्या व्यक्तीच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 197, 465, 468 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...
पुणे : प्रवाशांच्या संख्येअभावी पुणे-तळेगाव ही रात्री ११ वाजता धावणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी त्या ऐवजी पुणे-लोणावळा अथवा पुणे-मुंबई या गाडीचा वापर करावा असे आवाहन केले आहे. ...
इंदापूर तालुक्यातील बनकर वाडीतील एका शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागेच्या संरक्षक जाळीत अडकलेल्या दोन अती विषारी सापास प्राध्यापक सोपान भोंग यांनी जीवदान दिले आहे. ...
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या दोन व्यक्तींचे भाषण मला खूप आवडते. वकिलीचा अभ्यास राजकारण्यांना फायद्याचा आहे, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. ...
'पुणे फिल्म फाउंडेशन' आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ची (पिफ) रसिक नोंदणी प्रकिया सुरू झाली आहे. ...
पुणे-सोलापूर महामार्गावर पोंधवडी गावच्या हद्दीत कारवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. ...
खराबवाडी (ता. खेड) येथे राहावयास असलेल्या मूळच्या बेळगाव (कर्नाटक) येथील एकोणीस वर्षाच्या नवविवाहितेवर सख्ख्या दिराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
बेबी डायपरच्या प्रेस बटणामध्ये सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना २-३ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा लावलेल्या आढळून आल्या़. त्याची बाजारातील किंमत सुमारे १८ लाख रुपये आहे. ...