खेळताना पडलेला बॉल आणण्यासाठी जेसीबी मशीनवर चढलेल्या मुलाला घाबरवून त्याची मजा बघत बसण्याचा अमानुष प्रकार पुण्यात घडला आहे. ...
गावातील तरुणांना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास महाराष्ट्राला गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल : श्रीपाल सबनीस ...
मुलं सांभाळणं ही आजी-आजोबांची जबाबदारी नाही, अशा निर्णय पुण्यातल्या कौटुंबिक न्यायालयानं दिला आहे. पालक कामानिमित्त बाहेर जात असले म्हणजे आजी-आजोबा बेबी सीटर होत नाहीत. ...
राज्यात सध्या ४० लाख ६८ हजार २२० कृषिपंपधारक शेतकरी आहेत. ...
मठात वडील पालथे झोपलेले असताना त्या संधीचा फायदा घेत लोखंडी गजाने वडिलांच्या डोक्यात वार केले. ...
भाजपाला मिळाला घरचाच आहेर, भामा-आसखेडचे पाणी पुढील वर्षीही मिळणार नाही ...
महापालिकेच्या वतीने शहरामध्ये दैनंदिन झाडनकाम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते. ...
ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. ...
उरुळी कांचन येथून घेतले ताब्यात : २४ तासांत जाळ्यात ...
पुणे - पुणे शहराजवळीत पिरंगूट घाटातील म्हसोबा देवाच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या चोरीचे सीसीटीव्ही ... ...