ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पं. शिवकुमार शर्मा यांच्याशी ‘शिवहरी’च्या माध्यमातून जुळलेल्या मैत्रीबंधाचे अद्वितीय स्वरपर्व ‘सवाई’त उलगडले. ...
'कलेला वय नसते हे माझ्या डोक्यात फिट बसले आहे! लहान मुलांचे सादरीकरण ऐकायला आणि लहानांना साथसंगत करायलाही मी बसतोे, असे मत ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांनी व्यक्त केले. ...
पुणे जिल्ह्यात जेजूरी येथील मार्तंड देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नवदाम्पत्य जात असतात. असेच एक मांजरीतील नवदाम्पत्य जेजुरीस गेले आणि अचानक नवरीला उचलून पूर्ण जेजुरी गड पायी सर करण्याचे ठरवले. ...
जामीनदाराची खात्री न करता बनावट सह्या घेऊन १३ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केल्याबद्दल विश्रामबाग पोलिसांनी महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांसह एका व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे़ ...
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलचे प्रति बॅरल भाव अगदी ३० डॉलरच्या घरात गेले होते. सध्या देखील त्याचे भाव ५७ डॉलरच्या आसपासच फिरत आहेत. मात्र, घटलेल्या या दराचा फायदा ग्राहकांना देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. ...
शहरातील बेकायदा होर्डिंग्जवर (शहरातील जाहिरातफलक) अखेर महापालिका प्रशासनाने आपली वक्रदृष्टी वळवली आहे. मागील पंधरा दिवसात ४२ बेकायदा होर्डिंग्जवर ते थेट पाडून टाकण्याचीच कारवाई करण्यात आली आहे. ...
पुरुषोत्तम महाकरंडकासाठी पुण्यासह इतर विभागातील महाविद्यालयांची तयारी पूर्ण झाली आहे. स्पर्धा १५, १६, १७ डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे सकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणार आहे. ...