पुनवडी ते पुणे, शिवशाही, पेशवेशाही, शिंदेशाही आणि लोकमान्यांच्या स्वराज्य स्वप्नाची भूमी अशी ऐतिहासिक बिरुदावली पुण्याच्या शिरपेचात आहेच! राज्याची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, वैभवसंपन्न चित्रपटनगरी, नाट्य चळवळीची भूमी... ...
पुणे : येरवडा कारागृह हे गुन्हेगारांची शाळा झाल्याचे बोलले जाते. एखाद्या गुन्ह्यात कारागृहात आल्यानंतर एकमेकांशी झालेल्या ओळखीतून बाहेर आल्यावर ते टोळी बनवून मोठे गुन्हे करू लागतात, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या तिरकस प्रश्नांना शरद पवारांची उत्तरे असा सामना जागतिक मराठी अकदमीच्या शोध मराठी मनाचा संमेलनात पुण्यात रंगणार आहे. ...
राजाराम पूल ते म्हात्रे पूलदरम्यान मुठा नदीकाठच्या भागातील ‘ग्रीन बेल्ट’चे (हरित पट्टा) आरक्षण वगळून हा भाग निवासी करण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्याबाबतचे पत्र खासदार वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. ...
पुणे महापालिकेतील विधी-सल्लागार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी संगनमताने गैरव्यवहार करीत असल्याबद्दलच्या तक्रारींबाबतच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...
ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पं. शिवकुमार शर्मा यांच्याशी ‘शिवहरी’च्या माध्यमातून जुळलेल्या मैत्रीबंधाचे अद्वितीय स्वरपर्व ‘सवाई’त उलगडले. ...
'कलेला वय नसते हे माझ्या डोक्यात फिट बसले आहे! लहान मुलांचे सादरीकरण ऐकायला आणि लहानांना साथसंगत करायलाही मी बसतोे, असे मत ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांनी व्यक्त केले. ...
पुणे जिल्ह्यात जेजूरी येथील मार्तंड देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नवदाम्पत्य जात असतात. असेच एक मांजरीतील नवदाम्पत्य जेजुरीस गेले आणि अचानक नवरीला उचलून पूर्ण जेजुरी गड पायी सर करण्याचे ठरवले. ...