लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

स्वस्त धान्य दुकानात मिळणार ५५ रुपये दराने तूरडाळ - Marathi News | Tourendal at the rate of 55 rupees in the cheapest shops will be available in the shops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वस्त धान्य दुकानात मिळणार ५५ रुपये दराने तूरडाळ

स्वस्त धान्य दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये प्रतिकिलो या दराने तूरडाळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, पुणे शहरासाठी २०० मेट्रिक टन तूरडाळ उपलब्ध झाली आहे. गेल्या वर्षी तूरडाळीच्या विक्रमी उत्पादनामुळे बाजारात तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक ...

‘ब्रॅँड पुणे’वर उमटवा खास पुणेरी मोहोर! - Marathi News | PUNEHI MOHOR! 'Brand Pune' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ब्रॅँड पुणे’वर उमटवा खास पुणेरी मोहोर!

पुनवडी ते पुणे, शिवशाही, पेशवेशाही, शिंदेशाही आणि लोकमान्यांच्या स्वराज्य स्वप्नाची भूमी अशी ऐतिहासिक बिरुदावली पुण्याच्या शिरपेचात आहेच! राज्याची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, वैभवसंपन्न चित्रपटनगरी, नाट्य चळवळीची भूमी... ...

लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारे जेरबंद, ५ जणांना अटक - Marathi News | The robber robbed the passengers with the lift, 5 people arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारे जेरबंद, ५ जणांना अटक

पुणे : येरवडा कारागृह हे गुन्हेगारांची शाळा झाल्याचे बोलले जाते. एखाद्या गुन्ह्यात कारागृहात आल्यानंतर एकमेकांशी झालेल्या ओळखीतून बाहेर आल्यावर ते टोळी बनवून मोठे गुन्हे करू लागतात, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. ...

बालरोगतज्ज्ञ डॉ. अजय जोशी यांचे पुण्यात निधन - Marathi News | Pediatrician Dr. Ajay Joshi dies in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालरोगतज्ज्ञ डॉ. अजय जोशी यांचे पुण्यात निधन

प्रख्यात बालरोगतज्ज्ञ आणि ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ. अजय जोशी यांचे गुरूवारी पहाटे पुण्यात निधन झाले. ...

राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत; पुण्यात रंगणार ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन  - Marathi News | Raj Thackeray interviews Sharad Pawar Convention will be organized in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत; पुण्यात रंगणार ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या तिरकस प्रश्नांना शरद पवारांची उत्तरे असा सामना जागतिक मराठी अकदमीच्या शोध मराठी मनाचा संमेलनात पुण्यात रंगणार आहे. ...

‘ग्रीन बेल्ट‘चे आरक्षण वगळून निवासी करण्यास विरोध : वंदना चव्हाण; मुख्यमंत्र्यांना पत्र  - Marathi News | Opposition to reside with 'green belt' reservations: Vandana Chavan; Letter to Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ग्रीन बेल्ट‘चे आरक्षण वगळून निवासी करण्यास विरोध : वंदना चव्हाण; मुख्यमंत्र्यांना पत्र 

राजाराम पूल ते म्हात्रे पूलदरम्यान मुठा नदीकाठच्या भागातील ‘ग्रीन बेल्ट’चे (हरित पट्टा) आरक्षण वगळून हा भाग निवासी करण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्याबाबतचे पत्र खासदार वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.  ...

पुणे महापालिकेतील विधी व सल्लागार विभागातील गैरव्यवहाराची होणार चौकशी  - Marathi News | Investigation in the Rules of the Pune Municipal Corporation and Consultative Sector will be investigated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेतील विधी व सल्लागार विभागातील गैरव्यवहाराची होणार चौकशी 

पुणे महापालिकेतील विधी-सल्लागार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी संगनमताने गैरव्यवहार करीत असल्याबद्दलच्या तक्रारींबाबतच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...

हम दोनो एकदम जुडवाँ.....पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी ‘सवाई’त उलगडले शिवहरीचे मैत्रीपर्व - Marathi News | We both are just twins ... Pt. Hariprasad Chaurasia shared friendship with Shivhari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हम दोनो एकदम जुडवाँ.....पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी ‘सवाई’त उलगडले शिवहरीचे मैत्रीपर्व

ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पं. शिवकुमार शर्मा यांच्याशी ‘शिवहरी’च्या माध्यमातून जुळलेल्या मैत्रीबंधाचे अद्वितीय स्वरपर्व ‘सवाई’त उलगडले. ...

..म्हणूनच कायम जमिनीवर राहू शकलो... तबलावादक पं. नाना मुळे यांची भावना - Marathi News | interview of Tabla vadak Pt. Nana Mule in sawai gandharva bhimsen mahotsav pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :..म्हणूनच कायम जमिनीवर राहू शकलो... तबलावादक पं. नाना मुळे यांची भावना

'कलेला वय नसते हे माझ्या डोक्यात फिट बसले आहे! लहान मुलांचे सादरीकरण ऐकायला आणि लहानांना साथसंगत करायलाही मी बसतोे, असे मत ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांनी व्यक्त केले. ...