लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंधनावरील जीएसटीसाठी राज्यांकडून प्रस्ताव येणे अपेक्षित : शिव प्रताप शुक्ला  - Marathi News | Proposals to be received from states for GST on fuel : Shiv Pratap Shukla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंधनावरील जीएसटीसाठी राज्यांकडून प्रस्ताव येणे अपेक्षित : शिव प्रताप शुक्ला 

देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या प्रचंड दरवाढीत सर्वसामान्य जनता होरपळली जात आहे. त्यामुळे ते जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...

४६ टक्के कचरावेचक महिलांचे आरोग्य चिंताजनक : अभ्यासातून धक्कादायक बाबी उघड  - Marathi News | 46 percent of the women worker are unhealthy: study shows shocking facts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४६ टक्के कचरावेचक महिलांचे आरोग्य चिंताजनक : अभ्यासातून धक्कादायक बाबी उघड 

शहरात राहूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून लांब असलेल्या पुणे शहरातील कचरा व्यावसायिक महिलांचा अभ्यास व सर्वेक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व स्वच्छह आणि कागद-काच-पत्रा -कष्टकरी पंचायत संस्थेमार्फत करण्यात आला.यात धक्कादायक बाबी उघड झाल्याअसून ...

... हे शहर होते चक्क आठवडाभर एसटी बससेवेपासून वंचित   - Marathi News | ... the city was deprived of ST bus service from a week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... हे शहर होते चक्क आठवडाभर एसटी बससेवेपासून वंचित  

जोपर्यंत शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा निर्णय लागत नाही तोपर्यंत वालचंदनगर शहराला बस सेवा देण्यात येणार नाही असा निर्णय घेत गेल्या गुरूवार पासून बंद ठेवली होती. ...

पुण्याच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने केले नासाच्या उपग्रह निर्मितीचे नेतृत्व  - Marathi News | This 22-year-old student led NASA's satellite creation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने केले नासाच्या उपग्रह निर्मितीचे नेतृत्व 

अमेरिकेतील नासा संस्थेने नुकतेच  व्हर्जिनिया येथील वॅलॉप्स आइसलॅण्ड येथून ‘इक्विसॅट’ या विद्यार्थी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.  या विद्यार्थ्यांच्या संघात एका गटाचे नेतृत्व हे पुण्याच्या आनंद ललवाणी या २२ वर्षीय विद्यार्थ्याने केले आहे.  ...

पावसाळ्यात ट्रेक करायचा असेल तर आत्तापासून करा तयारी  - Marathi News | If you want to trek in the rainy season, prepare now | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळ्यात ट्रेक करायचा असेल तर आत्तापासून करा तयारी 

पावसाळ्यात ट्रेकिंगला जायची आवड असेल पण सवय नसेल तर मात्र त्याचा त्रास उद्भवू शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी काही विशिष्ट्य गोष्टींची तयारी  नक्की करा.  ...

पत्नीला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केल्याच्या संशयाने कुटुंबावर हल्ला - Marathi News | Family attack suspected of sending a message on wife Whats App | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केल्याच्या संशयाने कुटुंबावर हल्ला

पत्नीला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केल्याच्या संशयाने कुटुंबावर हल्ला करण्यात आला आहे.  ...

अंधश्रद्धेचे जोखड झुगारताना...जठ निर्मूलनाचे अर्धशतक साजरे - Marathi News | war against superstition of Jath by Anis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंधश्रद्धेचे जोखड झुगारताना...जठ निर्मूलनाचे अर्धशतक साजरे

जठ या अंधश्रद्धेकडे कुठेतरी दुर्लक्षच होत होते पण जोगवा चित्रपटामुळे ही प्रथा सर्वदूर पोचली आणि त्याविषयी जनजागृती व्हायला सुरुवात होती. अस्वच्छतेमुळे केसात  गुंत्यापासून झालेल्या या जठेने अनेकांचे आयुष्य उध्वस्त केले. ...

चौकटी बाहेरचं जगणं आयुष्याला उभारी देतं : दिलीप प्रभावळकर - Marathi News | The life outside the box will give life to life: Dilip Prabhavalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौकटी बाहेरचं जगणं आयुष्याला उभारी देतं : दिलीप प्रभावळकर

स्किझोफ्रेनिया या आजारातून सावरलेल्या काही व्यक्तींनी गाणी, नाटुकली, कविता अशा सादर केलेल्या विभिन्न कलाविष्कारांमधून उपस्थितांच्या मनपटलावर आश्चर्याचे सुखद रंग उमटले. ...

धायरीकरांना मिळणार उड्डाणपुलाचा दिलासा - Marathi News | Dhayarikar will get relief in flyover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धायरीकरांना मिळणार उड्डाणपुलाचा दिलासा

धायरी गाव, डिएसके विश्व व अन्य काही गेल्या काही वर्षात फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. त्यांच्यासाठी आता उड्डाणपुलाखालील चौक कमी पडू लागला आहे. ...