कॅम्प परिसरातील बंगला स्वत: च्या नावावर करण्यासाठी बनावट ना हरकत शपथ पत्र तयार करून, रिटायरमेंट डिडवर बनावट सह्या करीत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
महिला अत्याचारावरील कायदा कठोर असणे आवश्यकच आहे. मात्र कायद्याची आणि शिक्षेची अंमलबजावणी त्वरित होणे गरजेचे आहे. याकरिता तक्रार व आरोपपत्र बिनचूक दाखल केल्यास शिक्षा देणे सोपे होईल व शिक्षा देण्याचे प्रमाण वाढेल. ...
महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत विशेष बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बस स्वारगेट, नेहरू स्टेडियम, मनपा भवन येथून सोडल्या जाणार आहेत. ...
प्राथमिक व माध्यमिकमधील गुणवंत (स्कॉलर) विद्यार्थ्यांना शासनाकडून महिना १०० रुपयांची तुटपुंजी शिष्यवृत्ती देऊन थट्टा केली जात आहे. या शिष्यवृत्तींमध्ये अनेक वर्षांपासून वाढच करण्यात आली नसल्याने या परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविण्यास सुरुवात के ...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने दिवंगत आर. आर. पाटील (आबा) कॅन्सर साक्षर व कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ रविवारी अजित पवार यांच्या हस्ते वानवडी येथे करण्यात आला. ...
ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दिपाली कोल्हटकर यांची हत्या केल्याप्रकरणी शनिवारी रात्री अलंकार पोलिसांनी किसन मुडे (वय १९, रा़ भूम, जि़ उस्मानाबाद) याला अटक केली. किसन मुंडे हा केवळ तीन दिवसांपूर्वीपासून त्यांच्याकडे कामाला आला होता. ...
बारामती तालुक्यातील मुढाळे गावात भोरड्या पक्ष्यांचे नृत्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. हर्रर्र हुश हरर्र भोरडी ...अशी हाक देउन भोरड्यांचे नृत्य पाहुन हरखुन गेलेले पर्यटक त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांचा खून त्यांचा नोकर किसन मुंडे याने केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अलंकार पोलिसांनी नोकराला ताब्यात घेतले आहे. ...