पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पासाठी लागणारा खर्च उभा करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनची जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला असल्याची चर्चा आहे. ...
शतकोत्तर तपपूर्तीचा टप्पा ओलांडलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेतील विसाव्या शतकातले ‘निवडक अक्षरधन’ लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. ...
अनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते. सर्वसाधारण लेखकाला लिखाणातून व्यक्त होताना काही धोकेही पत्करावे लागतात. तो धोके का पत्करतो, पत्करलेले धोके कसे हाताळतो, ते अनुभव कसे मांडतो हे सर्व घटक महत्त्वाचे ठरतात. ...
पुण्यात लोकसभा निवडणुकीवरून उलट-सुलट चर्चा सुरू असून, लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपा-शिवसेनेची युती न झाल्यास याचा परिणाम पुण्यात देखील होऊ शकतो, असे मत भाजपाचे खासदार अनिल शिरोळे यांनी येथे व्यक्त केले. ...
पावसाच्या धास्तीने रविवारी मार्केट यार्डमध्ये कर्नाटक हापूस आंब्याची प्रचंड आवक झाली. आवक जास्त आणि मागणी तुलनेत कमी असल्याने कर्नाटक हापूसच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. याचा परिणाम सर्वच आंब्याच्या किमतीवर झाला असून, रत्नागिरी हापूसचे दरदेखील २०० ते ...
तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ येत आहे. तमाशा सुरू ठेवण्यासाठी काढलेल्या कार्जाची फेड वेळेवर करता करता तमाशाचालकांच्या नाकीनऊ येत असून आॅर्केस्ट्राच्या वाढत्या प्रमाणामुळे तमाशा कालबाह्य होत आहे. ...
आमच्या हक्काचे पाणी दुसऱ्या तालुक्याकडून वापरले जाते. मात्र निष्क्रिय प्रतिनिधीमध्ये जाब विचारण्याचे धाडसही होत नाही. तालुक्याला मागे नेण्याचे काम सध्याच्या लोकप्रतिनिधींनी केले आहे, अशी खरमरीत टीका आमदार भरणे यांचे नाव न घेता माजी सहकारमंत्री हर्षवर ...
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांची नाळ जोडली गेली असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे सोमवारी (दि. २८) असणाºया निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...