अध्यक्षीय भाषणातील मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा, मराठी ई-लर्निंग अॅक्ट आदी ठळक मुद्दे, संमेलनाध्यक्ष म्हणून वर्षभरातील कार्य आदी विषयांवर नियोजित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ...
पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडीच्या टोलनाक्यावर स्थानिक आणि टोलकर्मचारी यांच्यात पुन्हा एकदा राडा झाला. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. ...
रेडझोन संघर्ष समिती, रेडझोन संस्थेच्या पुढाकारातून रेडझोन हटविण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. १२) सकाळी अकरापासून देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयाच्या सीमाभिंतीशेजारी साखळी उपोषणास सुरूवात झाली आहे. ...
कापूरहोळ फाट्यापासून आतमध्ये अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दिवळे गावामध्ये शेती आवरामध्ये तीन बिबट्यांच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर तब्बल ५० कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. ...
फुरसुंगी कचरा डेपो येथे बसलेले महापालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरेच चोरीला गेले. त्याची काहीही चौकशी न करता महापालिकेने लगेचच दुसऱ्या कॅमेऱ्यांची निविदा जाहीर केली आहे. त्याला सजग नागरिक मंचाने विरोध केला आहे. ...