लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे स्टेशनवरुन अपहरण झालेल्या ८ महिन्याच्या मुलीची सुटका - Marathi News | 8 months old kidnapped girl rescued from Pune station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्टेशनवरुन अपहरण झालेल्या ८ महिन्याच्या मुलीची सुटका

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या एका कुटुंबातील ८ महिन्यांची मुलगी गौरी हिचा शोध लावण्यात सात दिवसांनी रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून महिलेला अटक करण्यात आली आहे.  ...

मेदनकरवाडीत खंडोबा देवाच्या दानपेटीत टाकल्या पाचशेच्या जुन्या नोटा - Marathi News | Five hundred old coins were deposited in God's gift box in Khandoba in Medinarwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेदनकरवाडीत खंडोबा देवाच्या दानपेटीत टाकल्या पाचशेच्या जुन्या नोटा

 चाकण - मेदनकरवाडी (ता.खेड) येथील खंडोबा देवाच्या मंदीरातील दानपेटीत चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा काही भाविकांनी टाकल्या असल्याचा प्रकार घडला आहे. यात्रेनंतर दानपेटीतील देणगी मोजताना हा प्रकार उघडकीस आला आहे. जुन्या पाचशे ...

विधिज्ञ बाळकृष्ण मिडगे यांना एलएलडी आंतरराष्ट्रीय पदवी - Marathi News | Lawmaker Balkrishna Midge LLD International degree | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधिज्ञ बाळकृष्ण मिडगे यांना एलएलडी आंतरराष्ट्रीय पदवी

खेड तालुक्यातील ख्यातनाम विधिज्ञ व व्यवस्थापन सल्लागार ऍड. बाळासाहेब गोविंद मिडगे यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले. या संशोधनाबद्दल ऍड मिडगे यांना प्रतिष्ठेची एलएलडी पदवी प्रदान करण्यात आली. ...

काडेपेटी दिली नाही म्हणून माजी कॅप्टन बालींचा केला खून - Marathi News | The former Captain Balinese murdered murderer did not give him the box office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काडेपेटी दिली नाही म्हणून माजी कॅप्टन बालींचा केला खून

सिगारेट पेटविण्यासाठी काडेपेटी दिली नाही, म्हणून झालेल्या वादावादीत माजी कर्नल रवींद्रकुमार बाली यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.  ...

पुणे जिल्ह्यातील पेरणेफाटा येथे साडे पाच लाखाची चोरी; लोणी कंद पोलिसांत गुन्हा - Marathi News | Theft of five and a half rupees at Perne phata in Pune district; Crime in Loni kand police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील पेरणेफाटा येथे साडे पाच लाखाची चोरी; लोणी कंद पोलिसांत गुन्हा

पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ओमकार कलेक्शन या कपड्याच्या दुकानाचे मध्यरात्री शटर उचकटून अज्ञात चोरट्याने रोख ४५ हजार रुपये व विविध तयार कपड्यांसह सुमारे साडे पाच लाखाचा माल चोरीस गेला. ...

जीर्ण विद्युत तारांचा प्रश्न ऐरणीवर; विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या मुळावर - Marathi News | The question of dangerous electricity wire in Pune; The neglect of the electricity distribution company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीर्ण विद्युत तारांचा प्रश्न ऐरणीवर; विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या मुळावर

जुन्या झालेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मलठण (ता. शिरूर) येथील शेतकरी पोपट पांडुरंग गायकवाड (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएलची बस जाळून खाक - Marathi News | PMPML bus burns in Pimpri Chinchwad Municipal Corporation due to short circuit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएलची बस जाळून खाक

पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएल बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत बसचा पुढील भाग जाळून खाक झाला. ...

अभिजात दर्जा, मराठी ई-लर्निंग अ‍ॅक्टवर भर : लक्ष्मीकांत देशमुख; अध्यक्षीय भाषण सर्वस्पर्शी - Marathi News | focus on Marathi Abhijat Status, Marathi E-Learning Act : Laxmikant Deshmukh; Presidential Address Comprehension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिजात दर्जा, मराठी ई-लर्निंग अ‍ॅक्टवर भर : लक्ष्मीकांत देशमुख; अध्यक्षीय भाषण सर्वस्पर्शी

अध्यक्षीय भाषणातील मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा, मराठी ई-लर्निंग अ‍ॅक्ट आदी ठळक मुद्दे, संमेलनाध्यक्ष म्हणून वर्षभरातील कार्य आदी विषयांवर नियोजित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ...

पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलवर पुन्हा राडा; परस्पर विरोधी तक्रार - Marathi News | clash on Chalkawadi toll on Pune-Nashik highway; filled Complaint | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलवर पुन्हा राडा; परस्पर विरोधी तक्रार

पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडीच्या टोलनाक्यावर स्थानिक आणि टोलकर्मचारी यांच्यात पुन्हा एकदा राडा झाला. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. ...