भारतीय स्काय डायव्हर शीतल महाजन यांनी थायलंडमध्ये मराठमोळी नऊवारी नेसून, तब्बल १३ हजार फुटावरून विमानातून उडी घेऊन सोमवारी सकाळी नवा विक्रम नोंदविला. ...
भीमाशंकर येथील देवस्थान परिसरात पावसाळ्यात वाहनांना मंदिरापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे मंदिरापासून एक किमी लांबीचा सिमेंटचा रस्ता केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रश्नासनाकडून २ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढील महिनाभरात निविदा काढू ...
गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेला अखेर सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शहराला चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील पाइपलाइन, केबल डक्ट, पाणी मीटर आणि मेंटेनन्सच्या कामाच्या सहापैकी पाच कामे ...
किती कचरा आला, किती गाड्यांमधून आला हे पाहण्यासाठी फुरसुंगी कचरा डेपो येथे बसवलेले महापालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरेच चोरीला गेले. त्याची काहीही चौकशी न करता महापालिकेने लगेचच दुस-या कॅमे-यांची निविदा जाहीर केली आहे. सजग नागरिक मंचाने त्याला विरोध केला अ ...
स्थायी समितीप्रमाणेच सर्वसाधारण सभेनेही प्रशासनाने पुणेकरांवर लादलेली १५ टक्के करवाढ एकमताने फेटाळली. कर वाढवण्याऐवजी थकबाकी वसुली करण्यासाठी प्रशासनाने कष्ट घ्यावेत, असे प्रशासनाला सांगण्यात आले. सत्ताधारी व विरोधातील नगरसेवकांनीही या वेळी प्रशासनाव ...
स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी सुमारे दोन हजार अधिक महिलांनी एकत्रित येत रविवारी दोन विश्वविक्रमांना गवसणी घातली. स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि सलग सहा मिनिटे स्तनाच्या कर्करोगाचे प्रतीक असलेल्या गुलाबी रंगाचे नेलपॉलिश बोटांना लावण्याचा ...
प्राथमिक व माध्यमिकमधील गुणवंत (स्कॉलर) विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य करण्यासाठी शासनाकडून महिना १०० रूपये इतकी तुटपुंजी शिष्यवृत्ती देऊन थट्टा केली जात आहे. ...
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रास आठ वर्षांनी मुहूर्त सापडला आहे. केंद्राच्या मूळ आराखड्यात बदल करून टप्प्याटप्प्याने गरजेनुसार प्रदर्शन केंद्र विकसित करण्याची कार्यवाही सुरू झाली. तीन टप्प्यांत ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) पुणे जिल्हयाच्या शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशासाठी तिस-या दिवस अखेर २४ हजार ६५४ जणांनी नोंदणी केली आहे तर ८ हजार २८ जणांचे आॅनलाइन अर्ज जमा झाले आहेत. ...
प्रशासनाने यापुर्वी घेतलेले निर्णय पीएमपी व प्रवासी हिताचे असतील तर त्यात बदल केला जाणार नाही. तसेच त्याबाबत सरसकट निर्णय न घेता प्रकरणनिहाय आढावा घेतला जाईल, असे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तुका ...