कोकण व परिसरात निर्माण झालेल्या द्रोणीय परिस्थितीमुळे राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शनिवार, रविवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. तरकारी बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांना 2 रुपये ते 6 रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला ...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या दर्शनरांगेच्या परिसरात मंदिराच्या महिला सुरक्षारक्षकाला १२ हजार रुपये रोख रक्कम रस्त्यावर पडलेली आढळली. ...
मारुंजीत मोकळ्या मैदानात उघड्यावर बेवारस अवस्थेत आढकलेल्या नवजात अर्भकाची प्रकृती आता अत्यंत उत्तम असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं. ...
स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता दूर करावी, राज्यातील १ लाख ७० हजार रिक्त पदे तातडीने भरावीत, राज्यसेवा परीक्षेच्या पदांमध्ये वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा क ...
एमआयडीसीने टप्पा क्रमांक ५ करिता भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू केली असून या टप्प्यातील चाकण नगर परिषदेच्या हद्दीतील १३० हेक्टर जागा मूलभूत सोयी सुविधांसाठी भूसंपादनातून वगळण्याची मागणी नगर परिषदेने एमआयडीसीकडे केली आहे. ...
शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक ते महाविद्यालयीन स्तरावरील सर्व ८० संघटनांनी एकजुटीने सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. ...
भामा आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या वाटाघाटी गेल्या महिनाभरापासून जोरात सुरू असून बुधवारी राजगुरुनगरला झालेल्या बैैठकीत प्रकल्पग्रस्तांनी १०० टक्के पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत पुण्याला पाणी जाऊ देणार नसल्याचे पुनरुच्चार केला. ...