आपल्या कुवतीनुसार भविष्याचा अर्थ लावायचा असतो़ शास्त्राच्या माध्यमातून ज्या सूचना मिळतात, त्या मार्गदर्शन करत असतात, असे मत अॅड. भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर योग्य प्रक्रिया पार न पाडता चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट लावण्यास परवानगी देण्यावर राज्य शासनाकडून गंभीर आक्षेप घेण्यात आला. ...
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती व्यवसायाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल, तर कृषी उत्पादकता वाढविण्याशिवाय पर्याय नाही. ...
रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या तरुणाईने लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे. स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता दूर करावी, तसेच राज्यातील रिक्त पावणेदोन लाख पदे तातडीने भरावीत, आदी मागण्यासाठी औरंगाबाद, बीड न ...
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी मध्यवर्ती सोयीचे व आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा औंध येथील जिल्हा रुग्णालयातील हजारो रुपये पगार घेणारे अधिकारी व कर्मचारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर गायब होतात. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. तरकारी बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांना २ ते ६ रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला. ...
राजगुरुनगरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. सार्वजनिक ठिकाणी शौैचालयाच्या दुर्गंधीतून त्यांची मुक्तता होणार आहे. या ठिकाणी नगरपालिकेने दुर्गंधीविरहित सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ...