लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी : योगेश कुलकर्णी; पुण्यात शाळांचा मेळावा - Marathi News | Students should study science: Yogesh Kulkarni; School fair in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी : योगेश कुलकर्णी; पुण्यात शाळांचा मेळावा

केंद्र सरकारच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन‘अंतर्गत शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅब’ स्थापनेच्या दृष्टीने डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलतर्फे या शाळांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

माझ्यावरील अ‍ॅट्रोसिटी खोटी : श्रीपाल सबनीस; म. सु. पगारे यांच्यावर टीका - Marathi News | Atrocity mythical : Shripal Sabnis; criticism on M. S. Pagare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्यावरील अ‍ॅट्रोसिटी खोटी : श्रीपाल सबनीस; म. सु. पगारे यांच्यावर टीका

ही अ‍ॅट्रोसिटी खोटी असल्याचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी स्पष्ट केले आहे. रागाच्या भरात उचललेले हे पाऊल असल्याचे ते म्हणाले.  ...

पुणे जिल्ह्यातील ढोरे भांबुरवाडीत वीजवाहक तारांच्या स्पार्किंगमुळे २ एकरावरील ऊस खाक - Marathi News | 2 acres sugarcane crop burn in Davdi, Pune due to electricity wire sparking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ढोरे भांबुरवाडीत वीजवाहक तारांच्या स्पार्किंगमुळे २ एकरावरील ऊस खाक

ढोरे भांबुरवाडी (ता. खेड) येथे वीजवाहक तारांचे स्पार्किंग होऊन दोन एकर क्षेत्रांतील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे सुमारे दीड लाख रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.  ...

पुस्तकामुळे मन, बुद्धी श्रीमंत होते : इंदुमती जोंधळे; बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | inauguration of Balkumar Sahitya Samelan by Milind Joshi in Chakan, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुस्तकामुळे मन, बुद्धी श्रीमंत होते : इंदुमती जोंधळे; बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन

पुस्तकांमुळे मन आणि बुद्धी श्रीमंत होते, असे मत ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केले. चाकण येथील बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. ...

सामान्यांच्या घरावर बुलडोजर, भाजपाच्या बांधकामांना अभय; पिंपरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप - Marathi News | Bulldozers on common man house, BJP's building condonation; Pimpri Congress-NCP allegations | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सामान्यांच्या घरावर बुलडोजर, भाजपाच्या बांधकामांना अभय; पिंपरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप

पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे ...

रावेत बंधारा येथील पवनामाई जलपर्णीमुक्त अभियानात गौरी किर्लोस्कर होणार सहभागी - Marathi News | Gauri Kirloskar participate in Pavnamai river cleanness campaign in Ravet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेत बंधारा येथील पवनामाई जलपर्णीमुक्त अभियानात गौरी किर्लोस्कर होणार सहभागी

रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने 'जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई' हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाला सुमारे तीन महिने पूर्ण होत आहेत.  ...

३ वर्षात पावणे चौदा लाखांवर डल्ला; गृहसंस्थेच्या अध्यक्षासह तिघांवर कोथरुडमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | complaint filled against Three people in Kothrud in fraud case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ वर्षात पावणे चौदा लाखांवर डल्ला; गृहसंस्थेच्या अध्यक्षासह तिघांवर कोथरुडमध्ये गुन्हा दाखल

वैयक्तिक प्रवास खर्च, वकिलाची फी, संस्थेच्या आवारातील झाडे तोडून लाकडांची विक्री करुन तब्बल १३ लाख ७७ हजार ४५८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गृहसंस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हेरिटेज वॉक; वर्धापनदिनापासून शुभारंभ, भुयाराचे आकर्षण - Marathi News | Heritage Walk at Savitribai Phule Pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हेरिटेज वॉक; वर्धापनदिनापासून शुभारंभ, भुयाराचे आकर्षण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वास्तू व परिसरातील वारसा उलगडून दाखवणारा ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम सुरू करण्यात येत आहे. दर महिन्यातून एक दिवस यासाठी निश्चित केला जाणार आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देणार तणावमुक्तीचे धडे - Marathi News | Prime minister Narendra Modi Will communicate 10th, 12th Students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देणार तणावमुक्तीचे धडे

दहावी व बारावीच्या परीक्षेला सामोरे जात असलेल्या विद्यार्थ्यांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तणावमुक्तीचे धडे देणार आहेत. येत्या १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत ते राज्यातील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधारणार आहेत.  ...