महिला पोलीस अधिका-याला पुणे नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाक्यावरील अधिकारी व कर्मचा-यांनी अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...
समाविष्ट गावांबाबत महापालिकेचे काहीच नियोजन नसल्याचे बुधवारच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. राजाभाऊ लायगुडे यांनी यावर प्रशासानाकडे विचारणा केली होती. ...
ज्येष्ठ वन्यजीवतज्ज्ञ आणि माजी संमेलनाध्यक्ष मारूती चितमपल्ली यांनी यंदाच्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवनगौरव पुरस्काराने गौरवले जाणार आहे. ...
शहरातील वसाहतीमधील निराधार महिला, विद्यार्थी, व अन्य दुर्बल समाज घटकांसाठी राबवण्यात येणार्या योजनांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी नागर वस्ती विभागाला धारेवर धरले. ...
पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट परिसरात होणा-या सनबर्न संगीत कार्यक्रमाला उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. सनबर्न संगीत कार्यक्रमात मद्य, सिगारेट, तंबाखू आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी विनंती करणारी याचिका एका सामाजिक ...
धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा आगामी २०१९ च्या निवडणुकीत भाजपा सरकारला धनगर समाज त्यांची जागा दाखवून देईल, अशा इशारा महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते डॉ. सुरेश वाघमारे यांनी दिला आहे. ...
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडली असून संबंधिताच्या खिशात असलेल्या कागदपत्रांमुळे तरुणाची ओळख पटली आहे. ...
देशात गेल्या वर्षी (२०१६-१७) तब्बल दहा कोटी टन पेट्रोल आणि डिझेलचा धूर झाला असल्याची माहिती पेट्रोलियम प्लॅनिंग अॅण्ड अॅनॅलिसेस सेलने (पीपीएसी) दिली आहे. ...
वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि संतांचे विचार तरुण पिढीत रुजविण्याच्या उद्देशाने शनिवारी (ता. २३) पुण्यातील पत्रकार भवन येथे राज्यस्तरीय संतविचार अभ्यासवर्ग आयोजन केले आहे. ...