लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिकेकडून पुणेकरांना खगोलविश्वाची सैर; राजीव गांधी इ-लर्निंग स्कूलमध्ये तारांगण - Marathi News | astroworld facility for Pune citizens in Rajiv Gandhi E-Learning School | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेकडून पुणेकरांना खगोलविश्वाची सैर; राजीव गांधी इ-लर्निंग स्कूलमध्ये तारांगण

पुणे महापालिकेच्या राजीव गांधी इ-लर्निंग स्कूल मध्ये तारांगण साकारण्यात आले आहे. तारांगण तयार करणारी देशातील पहिलीच महापालिका बनण्याचा बहुमान यामुळे पुणे महापालिकेला मिळाला आहे. ...

अखेर ‘त्यांची’ १५ वर्षांची प्रतीक्षा संपली...!; सलमान खानला भेटली ९२ वर्षांची ‘फॅन’ - Marathi News | Finally, their '15-year waiting period ended ...! 92-year-old 'fan' meets Salman Khan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ‘त्यांची’ १५ वर्षांची प्रतीक्षा संपली...!; सलमान खानला भेटली ९२ वर्षांची ‘फॅन’

पुण्यात आलेल्या सलमानला भेटण्यासाठी या आजीबाई तब्बल सात तास ताटकळत उभ्या राहिलेल्या. त्यांचं सलमान खानला भेटण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं ते एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संवेदनशीलतेमुळे. ...

पीएमपीच्या नवनियुक्त अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्यासमोर अनेक आव्हाने - Marathi News | Many challenges on PMPml's newly-appointed chairman, Managing Director Nayana Gunde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या नवनियुक्त अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्यासमोर अनेक आव्हाने

पीएमपीएमएलमधील मनमानी कारभाला चाप लावण्यासाठी तत्कालीन सीएमडी तुकाराम मुंढे यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पीएमपीची बसलेली घडी आता विस्कटू न देण्याचे आव्हान नवनियुक्त सीएमडी नयना गुंडे यांच्यासमोर असणार आहे.  ...

आॅनलाइन सुविधेमुळे कामे सोपी, दलालांची गोची : दिवाकर रावते - Marathi News | Easy to work due to online facility, brokers in trouble : Diwakar Raote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आॅनलाइन सुविधेमुळे कामे सोपी, दलालांची गोची : दिवाकर रावते

परिवहन मंडळाच्या आॅनलाइन सुविधेमुळे लोकांची कामे कमी झाली आहेत. या सुविधेमुळे दलालांच्या पोटात दुखत आहे. लोकांनीच जागरुक राहून स्वत:ची कामे स्वत: करावी, म्हणजे इतरांचे फावणार नाही, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. ...

‘पुणे महापौर चषक रायफल शूटिंग स्पर्धा २०१७-१८’चे हडपसरमध्ये उद्घाटन - Marathi News | 'Pune Mayor Cup Rifle Shooting Competition 2017-18 inaugurated in Hadapsar | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :‘पुणे महापौर चषक रायफल शूटिंग स्पर्धा २०१७-१८’चे हडपसरमध्ये उद्घाटन

तळजाईवरील भूखंडाचा मार्ग मोकळा; पुणे महापालिका उभारणार जैववैविध्य उद्यान - Marathi News | Biodiversity Park to be set up by Pune Municipal Corporation on Taljai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळजाईवरील भूखंडाचा मार्ग मोकळा; पुणे महापालिका उभारणार जैववैविध्य उद्यान

तळजाई पठारावर महापालिकेने भूसंपादनाद्वारे घेतलेली जागा परत करण्यासंदर्भात लावण्यात आलेले निकष सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीच्या पुनर्विचार याचिकेचा निकाल देताना रद्द ठरवले आहेत. ...

हप्ता देण्यास नकार दिल्याने दुकानदारावर पुण्यातील बिबवेवाडीत धारदार शस्त्राने खुनी हल्ला - Marathi News | attack by sharp-eared weapon on shopkeeper in Bibvewadi, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हप्ता देण्यास नकार दिल्याने दुकानदारावर पुण्यातील बिबवेवाडीत धारदार शस्त्राने खुनी हल्ला

दुकानदाराने हप्ता देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री इंदिरानगर येथील त्रिमूर्ती परिसरात घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  ...

अनुभवता येणार पारंपारिकतेसह आधुनिक संगीताची ‘विरासत’; कर्वेनगरमध्ये रंगणार मैफल - Marathi News | 'Virasat' of modern music, with traditionality to be experienced; concert in Karve nagar, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनुभवता येणार पारंपारिकतेसह आधुनिक संगीताची ‘विरासत’; कर्वेनगरमध्ये रंगणार मैफल

रक्ताच्या नात्यातील गुरू-शिष्यांच्या सुप्रसिद्ध चार जोड्यांच्या सादरीकरणातून पारंपरिकतेबरोबरच आधुनिक संगीताची अविस्मरणीय, अद्भुत अशी ‘विरासत’ पुणेकरांना अनुभवता येणार आहे.   ...

‘लघु अभ्यासक्रमां’तून एफटीआयआयच्या खासगीकरणाचा घाट?; स्टुडंट असोसिएशनचा आक्षेप - Marathi News | FTII privatization of 'short courses'; Student Association objection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लघु अभ्यासक्रमां’तून एफटीआयआयच्या खासगीकरणाचा घाट?; स्टुडंट असोसिएशनचा आक्षेप

एफटीआयआय या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रशासनाचा ‘लघु अभ्यासक्रमां’च्या माध्यमातून संस्थेचे व्यवसायीकरण करण्याचा घाट घातला जात असून, संस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. ...