परिवहन मंडळाच्या आॅनलाइन सुविधेमुळे लोकांची कामे कमी झाली आहेत. या सुविधेमुळे दलालांच्या पोटात दुखत आहे. लोकांनीच जागरुक राहून स्वत:ची कामे स्वत: करावी, म्हणजे इतरांचे फावणार नाही, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. ...
तळजाई पठारावर महापालिकेने भूसंपादनाद्वारे घेतलेली जागा परत करण्यासंदर्भात लावण्यात आलेले निकष सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीच्या पुनर्विचार याचिकेचा निकाल देताना रद्द ठरवले आहेत. ...
दुकानदाराने हप्ता देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री इंदिरानगर येथील त्रिमूर्ती परिसरात घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
रक्ताच्या नात्यातील गुरू-शिष्यांच्या सुप्रसिद्ध चार जोड्यांच्या सादरीकरणातून पारंपरिकतेबरोबरच आधुनिक संगीताची अविस्मरणीय, अद्भुत अशी ‘विरासत’ पुणेकरांना अनुभवता येणार आहे. ...
एफटीआयआय या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रशासनाचा ‘लघु अभ्यासक्रमां’च्या माध्यमातून संस्थेचे व्यवसायीकरण करण्याचा घाट घातला जात असून, संस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. ...
राज्य सरकारने आंबेगाव येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे येथे करीत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाला मेगा युनिटची मान्यता दिल्यामुळे आता शिवसृष्टी एक की दोन, असा गोंधळ निर्माण झाला आहे. ...
शहरातील महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर आता जाहिरातीसाठी करण्यात येणार आहे. आर्थिक कारणासाठी नाही तर या स्वच्छतागृहांची साफसफाई नियमित व व्यवस्थित व्हावी, यासाठी हा विचार करण्यात आला असून प्रशासनाच्या वतीने स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव ठ ...
महापालिकेच्या कर्मचा-यांनी केलेल्या बहुसंख्य मिळकतींचेच सर्वेक्षण करून सुमारे अडीच कोटी रुपयांची बिदागी घेणा-या दोन कंपन्यांचा करार महापालिका आयुक्तांनी रद्द केला आहे. आता नव्याने निविदा जाहीर करण्यात येणार असून त्यातील अटी, शर्ती मिळकतकर विभागाला फा ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाने एमबीएच्या पहिल्या सेमिस्टरच्या स्टॅटेस्टिक विषयाचा कोड चुकीचा टाकल्याने १८० विद्यार्थ्यांच्या गुणांची अदलाबदल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका महिला कर्मचा-यास निलंबित करण्यात आले आहे. ...