एकाच दिवशी एक, दोन प्रसंगी चार ते पाच कर्मचारी निवृत्त होण्याची वेळ महापालिकेसारख्या मोठ्या संस्थेवर अनेकदा येते. पण पुणे महापालिकेने मात्र नवा विक्रम प्रस्थापित केला असून एकाच दिवशी महापालिकेतले १२५ सेवक निवृत्त झाल्याचे दृश्य गुरुवारी बघायला मिळाले ...
पुणे आणि परिसराला पूर्व मोसमी पावसाने झोडपले असून शहरात वादळवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गारांचा पाऊस पडला असून वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. ...
महापालिकेच्या वतीने कुटुंबनियोजन कार्यक्रमाला उत्तेजन म्हणून सन २०११ पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. यात एका अपत्यानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कर्मचाऱ्याला दोन वेतनवाढ देण्यात येत होत्या. ...