एकदा पाऊस सुरु झाल्यावर सर्वत्र हिरवळ असतेच पण अगदी पहिला पाऊस आल्यावरही प्रसन्न वाटणारी काही ठिकाणे पुण्याजवळ आहेत. तेव्हा या ठिकाणी जाऊन पावसाळ्याला वेलकम करायला हरकत नाही. ...
सर्जनशीलता, सकारात्मकता आणि परिवर्तनासाठी अनुकूल वातावरण तयार करून आपल्या देशातील बुध्दिमान युवकांनी परदेशात न जाता भारतात राहावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. ...
प्रभाग क्र. ४० कात्रज-दत्तनगरच्या नगरसेविका अमृता बाबर व राष्टÑवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्यातील वाद चांगलाच शिगेला पोहोचला असून, गुरुवारी झालेल्या ...
बेशिस्त वर्तन, निष्काळजीपणा, गैरहजेरी अशा विविध कारणांमुळे निलंबित करण्यात आलेल्या २९ कर्मचाºयांना चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला ...