सत्तेत येण्यापूर्वी भाजपा सरकारने ज्येष्ठ नागरिकांविषयी धोरण तयार करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र सत्तेत येऊन चार वर्षे झाली, तरी हे धोरण प्रलंबित आहे. हे धोरण कधी करणार,असा सवाल करीत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी खुलासा करावा, अशी मागणी ...
महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत विशेष बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बस स्वारगेट, नेहरू स्टेडियम, मनपा भवन येथून सोडल्या जाणार आहेत. ...
- विश्वास मोरेपिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणावर लोकनियुक्त समिती नसल्याने १५ वर्षांत विकासाला खोडा बसला आहे. काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस आघाडी सरकारने गिरविलेला कित्ता भारतीय जनता पक्षानेही गिरविला आहे. भाजपा सरकारची सत्ता संपुष्टात ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रियेसाठी अर्ज शनिवारपासून सुरूवात झाली. मात्र अर्ज भरण्याचा पहिलाच दिवस अत्यंत गोंधळाचा ठरला. ...
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौैकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला सांगितले होते. मात्र, आता त्यांनी सोयिस्करपणे निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे. यात प्रशासनातील मुख्य सचिवही नेमला असून, मुख् ...
‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देताना भारतातील नवीन उद्योगांना दोन टक्के व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून द्यावे, ‘स्मार्ट सिटी’बरोबरच ग्रामीण विकासाला प्राधान्य, आधुनिक व शाश्वत शेतीसाठी शेतक-यांना प्रशिक्षण, शिक्षणातील ब्रेन ड्रेन रोखून संशोधनासाठी प्रोत् ...
ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली (६५)यांची नोकरानेच हत्या केल्याचे समोर आले आहे. दीपाली यांचाखून करून मृतदेह घरातच जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी रात्री घडली. ...
शिरवली (ता़ बारामती) हद्दीतील बारामती-फलटण रस्त्यावरील काळा ओढा येथे दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडकून गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान दोघांनाही जीव गमवावा लागला आहे. ...
आत्महत्या करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका वाहन चालका विरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमोल देवकर (रा. तळजाई वसाहत) असे आरोपीचे नाव आहे. ...