रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या तरुणाईने लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे. स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता दूर करावी, तसेच राज्यातील रिक्त पावणेदोन लाख पदे तातडीने भरावीत, आदी मागण्यासाठी औरंगाबाद, बीड न ...
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी मध्यवर्ती सोयीचे व आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा औंध येथील जिल्हा रुग्णालयातील हजारो रुपये पगार घेणारे अधिकारी व कर्मचारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर गायब होतात. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. तरकारी बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांना २ ते ६ रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला. ...
राजगुरुनगरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. सार्वजनिक ठिकाणी शौैचालयाच्या दुर्गंधीतून त्यांची मुक्तता होणार आहे. या ठिकाणी नगरपालिकेने दुर्गंधीविरहित सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बाणेर बालेवाडीचा भाग स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे; परंतु या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. ...
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या २२ महाविद्यालयांमधील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन अदा करण्याचे आदेश पाळण्यात संस्थेला अपयश आल्याने अखेर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) त्यांच्या सर्व २२ आभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद् ...
कल्याणी टेक्नोथर्म लिमिटेड, कल्याणी टेक्नोवेल्ड प्रा. लि. आणि कल्याणी थर्मल प्रोसेसिंग प्रा. लि. या कंपन्यांमध्ये अकाऊंटिंग व बँकिंगचे काम करणा-या एकाने कंपनीच्या बँकेच्या विविध खात्यांवरून ११ कोटी २२ लाख ७९ हजार २१८ रुपये अपहार केल्याचा धक्कादायक प् ...
पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत सध्या बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याकडे चौकशी सुुरू असून त्यांना त्यांच्या सर्व मालमत्तेची माहिती असलेली २४ मुद्द्यांची माहिती देण्यास सांगण्यात आले. ...