एल्गार परिषदेचे आयोजन करणाऱ्या संशयितांचे माओवादी कारवायांशी संबंध असल्याचे ठोस पुरावे पोलिसांना राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी शनिवारी सांगितले. ...
महाविद्यालयांच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेताना ग्रंथालयातील पुस्तके, प्रयोगशाळांमधील साहित्य हाताळणी आदींसाठी ६०० ते ८ हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम घेतली जाते. ...
कमी रुंदीची आणि वजनाने हलकी असलेली एम ४ कार्बाईन ही रायफल तिच्या रचनेमुळे शत्रूसाठी कर्दनकाळच ठरू शकते. नुकत्याच एका प्रकरणात या शस्त्राचा उल्लेख झाला. त्यामुळे हे शस्त्र नेमके आहे तरी काय, याबाबत अनेकांना उत्सुकता निर्माण झाली. ...
अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे वेळापत्रक शनिवारी जाहीर होणे अपेक्षित होते. ...
स्पर्धात्मक आणि सातत्याने नवनवीन आव्हाने तयार करणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना नवीन मार्ग दाखविण्याची धडपड पालकांची सुरू असते. या सगळ्यात त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेईल या प्रकारचे क्षेत्र निवडण्याकरिता योग्य प्रदर्श ...
ऐन पावसाळ्यात संमेलनाचा घालण्यात आलेला घाट आणि संमेलनाच्या दरम्यानच मुंबईमध्ये जोरदार पावसाच्या देण्यात आलेल्या इशाऱ्यामुळे मुलुंडच्या नाट्य संमेलनाकडे पुण्यातील ज्येष्ठ रंगकर्मींसह रसिकमंडळी पाठ फिरविण्याची शक्यता आहे. ...
शिक्षणाची ओढ माणसाला स्वस्थ बसू देत नाही व त्याची स्वप्नपूर्ती झाल्याशिवाय चैनही पडत नाही हेच खरे. आर्थिक परिस्थिती नसताना शिक्षणापासून वंचित राहणारे व वयाचा आलेख वाढत जाणाऱ्या परंतु; जिद्द मनात बाळगून त्याचा शेवट करणारे कमीच. ...
दहशतवादी कातिल सिद्दीकीचा येरवडा जेलमधील अंडासेलमध्ये बर्मुड्याच्या नाडीने गळा आवळून खून केल्याच्या खटल्यात फिर्यादी जेल अधिकारी चंद्रकिरण तायडे यांची उलटतपासणी शुक्रवारी पूर्ण झाली. ...
धनकवडी - सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडी येथील श्री सदगुरु शंकर महाराज उड्डाणपूलवर बालाजीनगर परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस गेले दोन दिवस बेवारस अवस्थेत उभी आहे. यामुळे उड्डाण पुलावरून सुरू असलेल्या वाहतूकीला एकीकडे अडथळा ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्राध्यापक सहायक (टीचिंग असोसिएट) ही पदे कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांच्या मुदतीसाठी भरली जात आहेत; मात्र, या पदासाठी ३३ वर्षे वयाची अट घालण्यात आली आहे. ...