महापालिकेच्या मालकीच्या मुख्य इमारतीपासून शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालये, सांस्कृतिक भवने, हॉस्पिटलसह अन्य अनेक इमारतींमध्येच अनधिकृत बांधकामे करण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाकडूनच स्पष्ट करण्यात आले. ...
यात्रेला गेलेल्या युवकाच्या गाडीवर दगड मारून गाडीचे नुकसान करून तरुणाला व त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या दोघांना मारहाण केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर आज दि. ४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला ...
देशाच्या घटनेनुसार दलित आदिवासींच्या हक्कासाठी एकूण बजेटच्या ठराविक रक्कम राखीव ठेवणे बंधनकारक आहे. असे असताना मोदी सरकाने अनुसूचित जाती(एससी) अनुसूचित जमातीच्या (एसटी) वाट्याचे तब्बल ७५ हजार ६८९ कोटी रुपये कमी करून इतर विभागासाठी पळविले असल्याचा आरो ...
ओझर (ता. जुन्नर) येथे वीजवाहक तारा पडून उसाला लागलेल्या आगीत बिबट्याच्या दोन पिलांचा भाजून मृत्यू झाला. वीजवाहक तार पडल्याने शॉर्टसर्किट होऊन ऊस पेटला. परिणामी उसाच्या शेतात असलेल्या या दोन बिबट्यांच्या पिलांचा मृत्यू झाला. ...
मुंबई ते पुणे मार्गावरील रेल्वेच्या अप आणि डाउन या चारही मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर केला असल्यामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांसह आणखी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी खासगी वाहने तसेच एसटीने ...
महापालिकेच्या माध्यमातून शहरातील गरीब कुटुंबासाठी सुरू असलेल्या शहरी गरीब योजनेसाठीच्या १ लाख रुपये उत्पन्नाच्या अटीत बदल करण्याचा ठराव पदाधिकाºयांनी बºयाच वर्षांपूर्वी मांडला होता, पण तत्कालीन प्रशासनाने तो जास्त खर्च होईल, या कारणावरून फेटाळून लावल ...