अपघात झाल्यानंतर एखाद्या रुग्णाला किंवा रुग्णावर शस्त्रक्रिया करायची असेल, तर त्वरित रक्ताची गरज असते. तेव्हा ते लगेच उपलब्ध होणे आवश्यक असते. ते लवकर मिळावे, यासाठी ४ विद्यार्थ्यांनी मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले आहे. ...
‘काहीतरी चुकतंय हे मला कळतंय, पण नेमके काय बिनसले आहे, हे कळायला मार्ग नाही. चांगली नोकरी आहे, प्रेमळ कुटुंब आहे, पैसा-प्रतिष्ठाही आहे; पण तरीही मनात एकटेपणाची भावना ठाण मांडून बसली आहे. कोणीच समजून घेत नाहीये मला, जगणं नकोसं वाटायला लागलंय. ...
महत्त्वाचे काम असल्याचे सांगत कॉलेजच्या प्राचार्यांना घरी बोलावून त्यांच्यासोबत जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत एका माजी विद्यार्थिनीने ९ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार शुक्रवारी तळेगावमध्ये उघड झाला आहे. ...
वारजे येथील आरएमडी सिंहगड शाळेने नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मुलांच्या मागे शैक्षणिक फी भरण्यासाठी तगादा लावला आहे. यापैकी मंगळवारी शाळेने प्रत्येक इयत्तेचे सुमारे १०० ते १२५ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढत खालच्या मजल्यावर एका वर्गात सुमारे ...
फर्ग्युसन महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून हद्दपार करण्याच्या हेतूने बीएच्या विद्यार्थ्यांना मराठीतून अभ्यासक्रम करण्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचा आरोप करून बीएच्या दुसऱ्या वर्गात शिकणाºया विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ठिय् ...
‘ते’ दोघे मित्र... त्याला ‘तो’ आवडला... वास्तविक, ‘तो’ वयाने मोठा... एकाने ‘स्त्री’ व्हावे, असे ठरले... तो त्याच्यासाठी ‘स्त्री’ झाला... दोघांनी रीतसर लग्न केले... संसार सुरळीत सुरू झाला... मात्र, ८ वर्षांचा सहवास सोडून पती अचानक गायब झाला... समोर आल ...
वाणेवाडी, नगदवाडी कांदळी, हिवरेतर्फे नारायणगाव वनहद्दीत येणाऱ्या नारायणगड परिसरात आदिवासी समाजातील लोकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम गुरुवारी सकाळपासून वनविभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या हाती घेतली. ...
हवेलीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सदस्याने बंडखोरी करीत भाजपा-शिवसेनेच्या मदतीने पक्षाला आव्हान दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर मिळाला. ...
नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी आपल्या समर्थकांना घेऊन पक्षश्रेठींकडे शक्तिप्रर्दशन करताना ते दिसत आहेत. ...